औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२६) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांची ५७० क्विंटल आवक झाली. त्यांना ८०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची १०९ क्विंटल आवक झाली. तिला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ५०१ क्विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर १००० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १२२ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला १००० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. वांग्यांची आवक ४९ क्विंटल; तर दर ६०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ११ क्विंटल आवक झालेल्या गवारीचे दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १३ क्विंटल आवक झालेल्या भेंडीला १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ४ क्विंटल आवक झालेल्या वालशेंगांना २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
चवळीची आवक ३ क्विंटल; तर दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ९ क्विंटल आवक झालेल्या मक्याला १५०० ते १८०० रुपये मिळाले. ३० क्विंटल आवक झालेल्या काकडीचे दर ५०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १२ क्विंटल आवक झालेल्या लिंबांना २००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळला.
कारल्याची आवक १३ क्विंटल; तर दर १००० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ६ क्विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ७०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ६८ क्विंटल आवक झालेल्या कोबीचे दर ६०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ४५ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचा दर ९०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ढोबळ्या मिरचीची आवक १४ क्विंटल; तर दर १५०० ते २००० रुपये, काशीफळाची आवक ३० क्विंटल; तर दर ७०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला.
मोसंबीची आवक ७ क्विंटल; तर दर १५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १८ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबाला ५०० ते ५००० रुपये प्रतिक्विटंलचा दर मिळाला. सीताफळाची आवक ६७ क्विंटल, तर दर १५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ९७०० जुड्यांची आवक झालेल्या मेथीला प्रतिशेकडा ५०० ते १००० रुपयांचा दर मिळाला. पालकाची आवक ८५०० जुड्यांची झाली. त्यास ४०० ते ५०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाला. १५ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीचे दर ३०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

0 comments:
Post a Comment