परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ११) वांग्याची २० क्विंटल आवक होती. वांग्याला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.
शेंगवर्गीय भाज्यांमध्ये चवळीची ३ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. शेवग्याची ३ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ३५०० ते ५५०० रुपये दर मिळाले. गवारीची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाले.
पालेभाज्यांमध्ये मेथीच्या ५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. पालकाची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. शेपूची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. चुक्याची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. करडईची ३ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते ४००० रुपये दर मिळाले.
वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. कारल्याची ६ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. गोलभोपळ्याची (देवडांगर) २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. लाल भोपळ्याची (काशीफळ) २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. काकडीची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाले.
टोमॅटोची ७०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेट ३०० ते ४०० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची १३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. कोबीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० मिळाले. भेंडीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये पातीच्या कांद्याची ६ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. लिंबांची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.

0 comments:
Post a Comment