Wednesday, November 6, 2019

नाशिकमध्ये वांगी २५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्याची २०६ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये असा दर होता. त्यास सरासरी दर ३५५० रुपये राहिला. 

बाजारात फ्लॉवरची आवक ३५० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५३५ ते ११४२ दर होता. सरासरी दर ९६४ राहिला. कोबीची आवक ८९९ क्विंटल झाली. तिला सरासरी ६६६ ते ११६६ असा दर होता. सर्वसाधारण दर ९१६ राहिले. ढोबळी मिरचीची आवक १५२ क्विंटल झाली. तिला २००० ते ४६८७ दर होता. सर्वसाधारण दर ३५६३ राहिला. पिकॅडोरची आवक ६१ क्विंटल झाली. तिला १५०० ते २८१२ दर होता. सर्वसाधारण दर २३१२ राहिला. 

भोपळ्याची आवक ६१८ क्विंटल झाली. त्यास १२०० ते २३३३ असा दर राहिला. सर्वसाधारण दर १७३३ मिळाला. कारल्याची आवक ३५३ क्विंटल झाली. त्यास ७५० ते १६६६ असा दर होता.

सर्वसाधारण दर १२५० राहिला. दोडक्याची आवक ७९ क्विंटल झाली. त्यास १६६६ ते ३३३३ असा दर होता. त्यास सर्वसाधारण दर २५०० राहिला. गिलक्याची आवक ४५ क्विंटल झाली. त्यास ११६० ते २९१६ दर होता. सर्वसाधारण दर २२०८ राहिला. भेंडीची आवक २४ क्विंटल झाली. त्यास १००० ते ३००० दर होता. सर्वसाधारण दर २५०० राहिला. गवारची आवक १० क्विंटल झाली. तिला २५०० ते ४००० असा दर होता. सर्वसाधारण दर ३००० राहिला. डांगराची आवक ६५ क्विंटल झाली. त्यास ५०० ते १२०० दर होता.

सर्वसाधारण दर १००० राहिला. काकडीची आवक ११३४ क्विंटल झाली. तिला ७५० ते २००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १३५० राहिला. 

कांद्याची आवक ३५७ क्विंटल झाली. त्यास २५०० ते ६००० दर होता. सर्वसाधारण दर ५००० राहिला. बटाट्याची आवक १४४० क्विंटल झाली. त्यास ९५० ते १७०० दर होता. सर्वसाधारण दर १४५० होता. लसणाची आवक ५५ क्विंटल झाली. सर्वसाधारण दर ८००० ते १६५०० दरम्यान होता. सरासरी दर ११५०० होता.  

फळांमध्ये पेरूची आवक ९ क्विंटल झाली. त्यास १५०० ते ३२५० दर होता. सर्वसाधारण दर २५०० राहिला. डाळिंबांची आवक १४६२ क्विंटल झाली. त्यास ६०० ते ११००० दर होता. सर्वसाधारण दर ७७५० राहिला. ओल्या नारळाची आवक २०१ क्विंटल झाली. त्यास २८०० ते ३५०० दर होता. सर्वसाधारण दर ३००० राहिला. संत्र्यांची आवक २० क्विंटल झाली. त्यांना २००० ते ४००० दर होता. सर्वसाधारण दर ३००० राहिला.

केळीची आवक ४० क्विंटल झाली. तिला ५०० ते ११०० दर होता. सर्वसाधारण दर ८५० राहिला. सीताफळाची आवक ७० क्विंटल झाली. त्यास १५०० ते ३६०० दर होता. सर्वसाधारण दर २३०० राहिला.

News Item ID: 
18-news_story-1573042365
Mobile Device Headline: 
नाशिकमध्ये वांगी २५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi, Whangi in Nashik Rs 2500 to 4000 rupees per quintal
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, ढोबळी मिरची, capsicum, मिरची, भेंडी, Okra, डाळिंब, केळी, Banana, सीताफळ, Custard Apple
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment