औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.३०) गाजराची ३३ क्विंटल आवक झाली. या गाजराला २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी वाटाण्याची १३० क्विंटल आवक झाली. या वाटाण्याला ३००० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ४४ क्विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीचे दर १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ६१ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचा दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला.
पत्ताकोबीची आवक १३२ क्विंटल झाली. या पत्ताकोबीला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ३७ क्विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याचे दर ६०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ११ क्विंटल आवक झालेल्या लिंबूला १२०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १५ क्विंटल आवक झालेल्या मकाचे दर १००० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ५ क्विंटल आवक झालेल्या वालशेंगांचा दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिला.
भेंडीची आवक २२ क्विंटल तर दर १५०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ७ क्विंटल आवक झालेल्या गवारला ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. वांग्यांची आवक ३७ क्विंटल तर दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १४१ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर ७०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ६८५ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला १००० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
हिरव्या मिरचीची आवक १३७ क्विंटल तर दर १००० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २० क्विंटल आवक झालेल्या काशिफळाला ४०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १६ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीचे दर ३०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा राहिले. १३ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकला ४०० ते ८०० रुपये प्रतिशेकडा तर २९ हजार ५०० जुड्यांची आवक झालेल्या कोथंबीरचे दर २०० ते ३०० रुपये प्रतिशेकडा राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

0 comments:
Post a Comment