पुणे - अवकाळी पावसामध्ये खरिपातील भाजीपाल्याच्या नुकसानीनंतर आता नवीन पिकांचे उत्पादन सुरळीत झाल्याने भाजीपाल्यांची आवक वाढू लागली आहे. गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १) सुमारे १७० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली असली तरी पालेभाज्यांसह शेवगा आणि बीट यांच्या दरात वाढ झाली आहे. इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर होते.
परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक येथून सुमारे हिरवी मिरची सुमारे १५ टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ४ ट्रक कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा २ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ४ टेम्पो, राजस्थानातून ६ ट्रक गाजर, मध्य प्रदेशातून मटार सुमारे २० ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची सुमारे सहा हजार गोणी, आग्रा आणि इंदूर येथून बटाटा सुमारे बटाट्याची सुमारे ४० ट्रक आवक झाली होती.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप
स्थानिक आवकेमध्ये सातारी आले १३०० पोती, टोमॅटो सुमारे सहा हजार क्रेट, काकडी १० टेम्पो, भेंडी १० टेम्पो, गवार ८ टेम्पो, फ्लॉवर कोबी प्रत्येकी १२ टेम्पो, भुईमूग सुमारे ५० पोती, ढोबळी मिरची १० टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, पावटा ५ टेम्पो, हिरवी मिरची ५ टेम्पो, जुना कांदा सुमारे १५, तर नवीन कांदा प्रत्येकी सुमारे ३० ट्रक आवक झाली होती.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : नवीन ४००-६५०, जुना : ८०० ते ९००, बटाटा : १५०-२००, लसूण : १०००-१६००, आले : सातारी २५०-५००, भेंडी : २५०-३५०, गवार : गावरान ४०० सुरती ४०-५००, टोमॅटो : १००-१२०, दोडका : १००-१२०, हिरवी मिरची : १००-२००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-२५०, काकडी : १००-१२०, कारली : हिरवी २८०-३००, पांढरी : २००-२२०, पापडी : २५०-३००, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : १४०-१८०, कोबी : १४०-१८०, वांगी : ३००-५००, डिंगरी : २४०-२५०, नवलकोल : १४०-१५०, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी ३००-३२०, जाड : १००-१२०, शेवगा : १५००-१६००, गाजर : ३००-४५०, वालवर : ३००-३५०, बीट : २००-२२०, घेवडा : २५०-३००, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : २००-२२०, ढेमसे : २००-२५०, पावटा : १००-१५०, भुईमूग शेंग : ५००-६००, मटार : परराज्य २६०-२८०, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
तुर्कस्थानच्या कांद्याची आवक
पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १) तुर्कस्थान येथील कांद्याची सुमारे ४ कंटेनर (१२० टन) आवक झाली होती. या वेळी एका किलोला ८० रुपये दर मिळाल्याचे गणेश शेडगे यांनी सांगितले.
पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये रविवारी (ता. १) कोथिंबिरीची सुमारे दीड लाख, तर मेथीची सुमारे ८० हजार जुड्यांची आवक झाली होती.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ७००-१५००, मेथी : ७००-१२००, शेपू : १२००- १५००, कांदापात : १५०० - २०००, चाकवत : ८००-८००, करडई : ५००-८००, पुदिना : ३००-५००, अंबाडी : १०००-१२००, मुळे : १०००- १२००, राजगिरा : १०००-१२००, चुका : १०००-१२००, चवळई : १०००-१५००, पालक : १०००-१२००.
फुले
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-३०, गुलछडी : ३०-६०, कापरी : ३०-६०, शेवंती : ३०-६०, अॅस्टर : १०-१६, (गड्ड्यांचे भाव) गुलाब गड्डी : ४०-६०, गुलछडी काडी : ३०-५०, डच गुलाब (२० नग) : १५०-२००, लिली बंडल : १५-१४, जरबेरा : ६०-८०, कार्नेशियन - १००-१६०.
फळबाजार
रविवारी (ता. १) येथील बाजारात मोसंबीच्या नव्या बहराची सुमारे ३०, तर जुन्या बहराची सुमारे २० टन, संत्री ६ टन, डाळिंब सुमारे ३०० टन, कलिंगड २० टेम्पो, खरबूज १० टेम्पो, पपई १५ टेम्पो, लिंबे सुमारे ४ हजार गोणी, पेरू ८०० क्रेटस, चिकू १ हजार डाग, सफरचंद सुमारे ६ हजार बॉक्स, विविध जातींची बोरे सुमारे १ हजार गोणी, तर सीताफळाची ५ टन आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : १००-२००, मोसंबी : जुना बहर (३ डझन) : ३३०-७००, (४ डझन) : १६०-३३०, नवीन बहर (३ डझन) १५०-२८०, (४ डझन)- ८०-१८० संत्रा : (३ डझन) : २००-३८०, (४ डझन ) : ८०-१५०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-७०, गणेश : ५-२०, आरक्ता १०-३५. कलिंगड : १०-२०, खरबूज : १०-२५, पपई : ५-२०, चिकू : १००-५००, सीताफळ : २०-१२५, सफरचंद : सिमला (२५ ते ३० किलो) १८००-२५००, किन्नोर : २४००-३०००, काश्मीर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) ८००-१४००़ बोरे (१० किलो) : चेकनट : ५००-६००, उमराण : १००-१२०, चमेली : १४०-१८०, चण्यामण्या : ४५०-५५०.

0 comments:
Post a Comment