Sunday, March 29, 2020

शेतीमालाचे फ्युचर्स व्यवहार सुरू

कोरोनामुळे ‘एनसीडीइएक्स'ने २० एप्रिल च्या व्यवहाराची डिलिवरी तारीख २० एप्रिल २०२० वरून ३० एप्रिल २०२० पर्यंत पुढे ढकलली आहे. आता व्यवहारांची वेळ सुद्धा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशी असेल.

जरी स्पॉट बाजार सध्या फारसे कार्यरत नसले तरी फ्युचर्स व्यवहारांवर या साथीमुळे बंदी आलेली नाही. एकतर, हे सर्व व्यवहार संगणीकृत होत आहेत. ते करण्यासाठी मालाची वाहतूक करावयाची जरुरी नाही. हे व्यवहार घरी बसून करता येत असल्याने करोनोची साथ पसरण्याची भीती नाही. त्यामुळे सेबीने फ्युचर्स एक्स्चेंज चालू ठेवले आहेत. फ्युचर्स भावाच्या आधारे माल आता विकून त्याची डिलिवरी नंतर देणे त्यामुळे शक्य होणार आहे. अशा परिस्थितीत स्पॉट व्यवहार करताना इ-नाम पद्धती किती आवश्यक आहे हे लक्षात येते. आपत्तीच्या वेळी मालाची किंवा व्यक्तींची गर्दी न करता मालाची खरेदी-विक्री सुयोग्य रीतीने करणे व त्याचे वितरण योग्य भावात व पुरेसे करणे हे आता पुढील काळासाठी आव्हान असेल.

कोरोनामुळे ‘एनसीडीइएक्स'ने २० एप्रिल च्या व्यवहाराची डिलिवरी तारीख २० एप्रिल २०२० वरून ३० एप्रिल २०२० पर्यंत पुढे ढकलली आहे. आता व्यवहारांची वेळ सुद्धा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशी असेल.सोयाबीनसाठी आता ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर २०२० डिलिवरी साठी व्यवहार करता येणार आहेत. या सप्ताहातील भाव कोरोनामुळे सर्वस्वी चालू परिस्थितीवर अवलंबून राहिले. मालाची मागणी पुरेशी भागत नसल्यामुळे कापूस व गवार बी खेरीज इतर मालांचे भाव वाढले. आंतरराष्ट्रीय मागणी नसल्याने कापूस व गवार बी यांचे भाव कमी झाले. सोयाबीन (८.४ टक्के) व हरभरा (६.४ टक्के) यांच्यातील वाढ सर्वाधिक होती.  पुढील काही महिन्यातील किमती मात्र अजूनही उत्पादनातील वाढत्या उत्पादनाचा परिणाम दाखवत आहेत. भविष्यात सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने कापूस, मका व गहू यांचे भाव कमी होतील तर हरभरा, सोयबीन व हळद यांचे भाव वाढतील. स्पॉट बाजार बंद असल्यामुळे स्पॉट किमती २० मार्चच्या  नोंदल्या गेल्या आहेत. फ्युचर्स किमती मात्र २७ मार्चच्या आहेत. गेल्या सप्ताहातील  एनसीडीइएक्स आणि एमसीएक्स मधील किमतीतील चढउतार खालील प्रमाणे आहेत.

 मका (रब्बी) 
रब्बी मक्यामध्ये अजून व्यवहार होत नाहीत. मक्याच्या (एप्रिल  २०२०) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या. (रु. १,७८८ ते रु. १,५९९). या सप्ताहात त्या९.२ टक्क्यांनी वाढून   रु. १,३९९ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग )रु. १,७०० वर आल्या आहेत. या वर्षीचा हमी भाव रु. १,७६० आहे. बाजारातील किमती एप्रिल नंतर हमी भावाच्या खाली राहण्याचा संभव आहे.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (एप्रिल २०२०) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या. (रु. ४,१९२ते रु. ३,६८२). गेल्या सप्ताहात त्या २.४ टक्क्यांनी घसरून  रु. ३,५१८ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ८.४ टक्क्यांनी वाढून रु. ३,८१२ वर आल्या आहेत. आहेत. नवीन वर्षासाठी हमी भाव रु. ३,७१० आहे. जून डिलिवरी साठी रु. ३,८००भाव आहे. तो सध्याच्या स्पॉट भावापेक्षा २.७ टक्क्यांनी अधिक आहे.

 हळद
हळदीच्या फ्युचर्स(एप्रिल २०२०) किमती फेब्रुवारीमध्ये रु. ५,८५२ ते ६,१४२ या दरम्यान होत्या. गेल्या सप्ताहात त्या १.९ टक्क्यांनी वाढून  रु. ५,६०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.९ टक्क्यांनी वाढून रु. ५,७६० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ५,५८८वर आल्या आहेत.जूनच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ४.७ टक्क्यांनी जास्त आहेत  (रु. ५,८४८).

गहू
गव्हाच्या (एप्रिल २०२०) किमती फेब्रुवारीमध्ये घसरत होत्या. (रु. २,२१० ते रु. २,०८६).या सप्ताहात त्या रु. १,८५५ वरच स्थिर आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २,००० वर  आल्या आहेत. जूनच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ७.३ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १,८५५).या वर्षीचा हमी भाव रु. १,९२५ आहे. गव्हाचे अपेक्षित विक्रमी उत्पादन लक्षात घेता किमती हमी भावापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (एप्रिल २०२०) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या. (रु. ४,०७० ते रु. ३,६३४). गेल्या सप्ताहात त्या ४ टक्क्यांनी घसरून रु. ३,३७० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा १.५ टक्क्यांनी घसरून रु. ३,३२० वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर)किमती रु.३,४६६ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा जूनमधील फ्युचर्स किमती ३.७ टक्क्यांनी कमी आहेत(रु. ३,३३६).किमतीतील घसरण थांबण्याची शक्यता कमी आहे.

 हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (एप्रिल २०२०) किमती फेब्रुवारी महिन्यात रु. ३,८७६ व रु. ४,०३६ च्या दरम्यान होत्या. गेल्या सप्ताहात त्या ४.८ टक्क्यांनी वाढून रु. ३,९६५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ६.४ टक्क्यांनी वाढून रु. ४,२२२ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,०७० वर आल्या आहेत. जूनमधील फ्युचर्स किमती (रु. ४,२०१)स्पॉट किमतींपेक्षा ३.२ टक्क्याने अधिक आहेत. हमी भाव रु. ४,८७५ आहे.

मूग
मूगात अजून व्यवहार होत नाहीत. स्पॉट (मेरता) किमती रु. ७,८१९वर आल्या आहेत.जून फ्युचर्स किमती रु.७,९३३ वर आल्या आहेत. मुगाचे हमी भाव रु. ७,०५० आहेत.

 बासमती भात 
बासमती भातामध्ये सुद्धा अजून व्यवहार होत नाहीत. स्पॉट (कर्नाल) किमती रु. २,९७५ वर स्थिर आहेत.

बाजरी
बाजरीमध्ये सुद्धा अजून व्यवहार होत नाहीत. स्पॉट (जयपूर) किमती रु. १,६३८वर आल्या आहेत.

कापूस

एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (एप्रिल२०२०) किमती फेब्रुवारीमध्ये घसरत होत्या. (रु. १९,८८० ते रु. १८,६५०).गेल्या सप्ताहात त्या ६.८ टक्क्यांनी घसरून रु. १७,२१० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ५.९ टक्क्यांनी घसरून रु. १६,२०० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु.१८,१४१ वर आल्या आहेत.जूनच्या फ्युचर्स किमती रु. १६,७०० वर आल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ७.९ टक्क्यांनी कमी आहेत.

 टीप ः सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठ

arun.cqr@gmail.com

News Item ID: 
820-news_story-1585489531-683
Mobile Device Headline: 
शेतीमालाचे फ्युचर्स व्यवहार सुरू
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture Agricultural News Marathi article regarding future market
Author Type: 
External Author
डॉ. अरुण कुलकर्णी
Search Functional Tags: 
सोयाबीन, कापूस, गवा, गहू, हळद
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Marathi article regarding future market
Meta Description: 
कोरोनामुळे ‘एनसीडीइएक्स'ने २० एप्रिल च्या व्यवहाराची डिलिवरी तारीख २० एप्रिल २०२० वरून ३० एप्रिल २०२० पर्यंत पुढे ढकलली आहे. आता व्यवहारांची वेळ सुद्धा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशी असेल.

0 comments:

Post a Comment