Tuesday, March 3, 2020

जळगावात आले २२०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ३) आल्याची २२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान २२०० ते कमाल ४८०० रुपये दर मिळाला. आवक यावल, जळगाव, जालना, औरंगाबाद आदी भागांतून होत आहे. दर महिनाभरापासून स्थिर आहेत. 

बाजारात गवारीची अडीच क्विंटल आवक झाली. गवारीला दर प्रतिक्विंटल किमान १८०० ते कमाल ४२०० रुपये मिळाला. भरताच्या वांग्यांची २२ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ७०० ते ११०० रुपये असा मिळाला. हिरव्या मिरचीची २६ क्विंटल आवक झाली. मिरचीला प्रतिक्विंटल १४०० ते २००० रुपये दर मिळाला. बिटची १० क्विंटल आवक झाली. बिटला प्रतिक्विंटल ९०० ते १८०० रुपये दर मिळाला. लिंबांची पाच क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १६०० ते २८०० रुपये दर होता.

शेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल ११०० ते १७०० रुपये दर मिळाला. बटाट्याची २५० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान ८०० ते कमाल १४०० रुपये दर होता. गाजराची आठ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते १४०० रुपये दर मिळाला. कोबीची २० क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल ८०० ते १४०० रुपये मिळाला. काटेरी, लहान वांग्यांची २५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल ९०० ते १५०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची नऊ क्विंटल आवक झाली. १००० ते १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. 

टोमॅटो ६०० ते १००० रुपये

डाळिंबांची २१ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान २००० ते कमाल ४८०० रुपये दर मिळाला. पालकाची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल कमाल १२०० रुपये मिळाला. टोमॅटोची २० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये मिळाला. मेथीची आठ क्विंटल आवक झाली. मेथीस प्रतिक्विंटल १४०० ते २००० रुपये दर होता. भेंडीची १७ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये मिळाला.

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा

News Item ID: 
820-news_story-1583235274-788
Mobile Device Headline: 
जळगावात आले २२०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi In Jalgaon, aale 2200 to 4800 rupees per quintal
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
जळगाव, Jangaon, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, औरंगाबाद, Aurangabad, मिरची, कोथिंबिर, टोमॅटो, डाळिंब, भेंडी, Okra
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Jalgaon, aale, 2200, 4800, rupees, quintal
Meta Description: 
In Jalgaon, aale 2200 to 4800 rupees per quintal जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ३) आल्याची २२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान २२०० ते कमाल ४८०० रुपये दर मिळाला.

0 comments:

Post a Comment