Sunday, April 5, 2020

पुणे बाजार समितीत भाजीपाल्याची ९ हजार ४०० क्विंटल आवक

पुणे ः ‘कोरोना’ लॉकडाऊनमध्ये बाजार समितीमधील व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना आणि खबरदारीनंतर रविवारी (ता. ५) गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात ४७८ लहान मोठ्या वाहनांमधून भाजीपाल्याची सुमारे ९ हजार ४०० क्विंटल आवक झाली होती. 

तसेच मोशी आणि मांजरी उपबाजारात अनुक्रमे २१६ आणि १६० वाहनांमधून ५ हजार ७०० आणि १ हजार ९३० अशी एकूण ८५४ वाहनांमधून १७ हजार ३० क्विंटलची आवक झाली होती, अशी माहिती प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. 

गेल्या आठवड्यापासून चक्राकार पद्धतीने भाजीपाला आणि फळांचा विभाग दिवसाआड सुरू असून, ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची शिस्त बाजार घटकांनी लागल्यामुळे बाजार सुरळीत सुरू आहे, असेही देशमुख यांनी सांगितले. 
 
News Item ID: 
820-news_story-1586092477-748
Mobile Device Headline: 
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याची ९ हजार ४०० क्विंटल आवक
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

पुणे ः ‘कोरोना’ लॉकडाऊनमध्ये बाजार समितीमधील व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना आणि खबरदारीनंतर रविवारी (ता. ५) गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात ४७८ लहान मोठ्या वाहनांमधून भाजीपाल्याची सुमारे ९ हजार ४०० क्विंटल आवक झाली होती. 

तसेच मोशी आणि मांजरी उपबाजारात अनुक्रमे २१६ आणि १६० वाहनांमधून ५ हजार ७०० आणि १ हजार ९३० अशी एकूण ८५४ वाहनांमधून १७ हजार ३० क्विंटलची आवक झाली होती, अशी माहिती प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. 

गेल्या आठवड्यापासून चक्राकार पद्धतीने भाजीपाला आणि फळांचा विभाग दिवसाआड सुरू असून, ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची शिस्त बाजार घटकांनी लागल्यामुळे बाजार सुरळीत सुरू आहे, असेही देशमुख यांनी सांगितले. 
 
English Headline: 
Agriculture news in Marathi Pune Bazar Samiti in 9 thousand 400 quintals of vegetables Incoming
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, बाजार समिती, agriculture Market Committee, उत्पन्न, विभाग, Sections
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Pune Bazar Samiti in 9 thousand 400 quintals of vegetables Incoming
Meta Description: 
Pune Bazar Samiti in 9 thousand 400 quintals of vegetables Incoming पुणे ः ‘कोरोना’ लॉकडाऊनमध्ये बाजार समितीमधील व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना आणि खबरदारीनंतर रविवारी (ता. ५) गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात ४७८ लहान मोठ्या वाहनांमधून भाजीपाल्याची सुमारे ९ हजार ४०० क्विंटल आवक झाली होती. 

0 comments:

Post a Comment