Saturday, April 4, 2020

औरंगाबाद बाजार समितीत मिरचीची १३० क्विंटल आवक

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.४) हिरव्या मिरचीची १३० क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

शेतकऱ्यांच्या थेट शेतमाल विक्रीसह इतर जिल्ह्यातून व राज्यातून येणारी शेतमालाची आवक मंदावल्याचे शनिवारी औरंगाबाद बाजार समितीमध्ये आलेल्या फळे व भाजीपाल्याच्या आवकेवरून स्पष्ट झाले. औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी कांद्याची ४८० क्‍विंटल आवक झाली. या कांद्याला ६०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. १५ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवर चे दर ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. टोमॅटोची आवक ५५ क्विंटल तर ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १० क्विंटल आवक झालेल्या काकडीला ५०० ते ८०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. भेंडीची आवक १३ क्विंटल तर दर ८०० ते १००० रुपये प्रति क्विंटल राहिला. ३० क्विंटल आवक झालेल्या शेवग्याला ५०० ते ८०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. पपईची आवक १२ क्विंटल तर दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिला.

मक्याची आवक २० क्विंटल तर दर ४०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. २१ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला पाचशे ते १८०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. २९ क्विंटल आवक झालेल्या कैरीचे दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. संत्राची आवक १८ क्विंटल तर दर ६०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३० क्विंटल आवक झालेल्या टरबुजाला ५०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. खरबुजाची आवक २२ क्विंटल तर दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३०० क्विंटल आवक झालेल्या बटाट्याला ८०० ते १२०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. द्राक्षाची आवक ५३ क्विंटल तर दर २००० ते ३००० रुपये प्रति क्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली. 

News Item ID: 
820-news_story-1586022489-169
Mobile Device Headline: 
औरंगाबाद बाजार समितीत मिरचीची १३० क्विंटल आवक
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi 130 quintal green chilli arrival in aurangabad APMC
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
औरंगाबाद, Aurangabad, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, मिरची, टोमॅटो, भेंडी, Okra, मोसंबी, Sweet lime, संत्रा, orange, द्राक्ष
Twitter Publish: 
Meta Keyword: 
130 quintal green chilli arrival in aurangabad APMC
Meta Description: 
130 quintal green chilli arrival in aurangabad APMC औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.४) हिरव्या मिरचीची १३० क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

0 comments:

Post a Comment