Saturday, May 16, 2020

उष्ण,कोरड्या हवामानासह पावसाची शक्‍यता

कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात  पावसाची शक्‍यता आहे. कमी प्रदूषण, हवामान बदलाचा कमी परिणाम तसेच जागतिक तापमान वाढीचा वेग कमी झाल्यानेच मान्सून निर्धारित वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणे शक्‍य झाले आहे. त्यापुढील मान्सूनची प्रगतीही वेगाने होणे शक्‍य आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे दक्षिण व उत्तर भारतातील हवेचा दाब कमी झाला आहे.
 
महाराष्ट्रावर १००४ हेप्टापास्कल तर उत्तर भारतातील काश्मीर, उत्तरप्रदेश भागावर केवळ १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब झाला आहे. त्यामुळेच केरळात १ जूनला दाखल होणारा मान्सून २८ मे पर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच तळकोकणात ५ जूनला दाखल होणारा मान्सून १ जूनपर्यंत दाखल होऊ शकतो. त्यामुळेच महाराष्ट्रातही मान्सून त्याच्या निर्धारित वेळेपूर्वी दाखल होण्याची शक्यता आहे. याशिवाय बंगालच्या उपसागरावर कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे. त्यामुळे निर्माण होत असलेले चक्रीवादळ ओरिसा किनारपट्टीवर ईशान्य भारताच्या दिशेने जाणे शक्‍य आहे. 

कोकण 
या आठवड्यात कोकणातील सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्‍यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी ४६ मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात २५ मिमी, रायगड जिल्ह्यात ७ मिमी व ठाणे जिल्ह्यात ९ मिमी पावसाची शक्‍यता आहे. तसेच सोमवार (ता.१८) रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४४ मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात १६ मिमी, रायगड जिल्ह्यात ४ मिमी व ठाणे जिल्ह्यात १० मिमी पावसाची शक्‍यता आहे.  ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस तर सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७८ ते ८३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३७ ते ४०टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र 
नाशिक व धुळे जिल्ह्यात रविवारी ४ मिमी पावसाची शक्‍यता आहे. नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान २६ अंश सेल्सिअस तर उर्वरीत धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते ३१ टक्के राहील.

मराठवाडा 
या आठवड्यात पावसाची शक्‍यता आहे. लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस तर नांदेड, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. जालना जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ६५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३४ टक्के राहील. मराठवाड्यात वाऱ्याचा वेग वाढेल. दुपारचे हवामान अत्यंत कोरडे राहील.

पश्‍चिम विदर्भ 
पश्‍चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यात प्रामख्याने बुलढाणा, अकोला, वाशिम व अमरावती या चार जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. बुलढाणा जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस तर अकोला, वाशिम व अमरावती जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ५६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १५ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. हवामान उष्ण व कोरडे राहील.

मध्य विदर्भ 
यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील.  
आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५२  तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १९ ते २५ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. 

पूर्व विदर्भ 
गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी ४ मिमी पावसाची शक्‍यता आहे. गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअ तर चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस तर गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात २५ टक्के व चंद्रपूर जिल्ह्यात २८ टक्के इतकी कमी राहील. 

दक्षिण- पश्‍चिम महाराष्ट्र 
कोल्हापूर जिल्ह्यात रविवार व सोमवारी प्रतिदिन ४४ ते ४६ मिमी पावसाची शक्‍यता आहे. तर सांगली जिल्ह्यात २९ ते ४० मिलीमीटर, सातारा जिल्ह्यात १६ ते २७ मिमी, सोलापूर जिल्ह्यात ११ मिमी, पुणे जिल्ह्यात १६ ते २५ मिमी, नगर जिल्ह्यात ९ ते १० मिमी पावसाची शक्‍यता आहे.  कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, पुणे व सोलापूर जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस तर नगर जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ८४ टक्के दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ४० टक्के राहील.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य, प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती, महाराष्ट्र)

News Item ID: 
820-news_story-1589627416-754
Mobile Device Headline: 
उष्ण,कोरड्या हवामानासह पावसाची शक्‍यता
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture Agricultural News Marathi article regarding weather forecast.
Author Type: 
External Author
डॉ.रामचंद्र साबळे
Search Functional Tags: 
महाराष्ट्र, Maharashtra, हवामान, कमाल तापमान, किमान तापमान
Twitter Publish: 
Meta Keyword: 
article regarding weather forecast.
Meta Description: 
कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात  पावसाची शक्‍यता आहे. कमी प्रदूषण, हवामान बदलाचा कमी परिणाम तसेच जागतिक तापमान वाढीचा वेग कमी झाल्यानेच मान्सून निर्धारित वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणे शक्‍य झाले आहे.

0 comments:

Post a Comment