Friday, August 7, 2020

परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ७) वांग्याची ५० क्विंटल आवक होती.वांग्याला प्रतिक्विंटलला २००० ते ४००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यामध्ये गवारीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. शेवग्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले.चवळीची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दुधी भोपळ्याची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १००० ते २००० रुपये दर मिळाले. गोल भोपळ्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विटंलला ८०० ते १५०० रुपये दर मिळाले.दोडक्याची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये मिळाले. कारल्याची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. काकडीची ८० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये दर मिळाले.

पालेभाज्यांमध्ये पालकाची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. शेपूची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.चुक्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर मिळाले. मेथीच्या २५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ६००० ते १०००० रुपये दर मिळाले. भेंडीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची १७०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला ४०० ते ६०० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले.ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते ३००० रुपये दर मिळाले. कोबीची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७००  ते १२०० रुपये मिळाले.

कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीटरुटची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विटंलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. मुळ्याची ८ हजार नग आवक असताना प्रतिशेकडा ३०० ते ६०० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. भुईमूग शेंगांची (ओल्या) ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ३००० ते ४७००० रुपये दर मिळाले. मक्याची १२५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १३०० रुपये दर मिळाले.लिंबांची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४०० ते ७०० रुपये दर मिळाले.

News Item ID: 
820-news_story-1596809417-396
Mobile Device Headline: 
परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in Marathi Brinjal 2000 to 4000 per quintal in Parbhani
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
गवा, भेंडी, Okra, टोमॅटो, मिरची, भुईमूग, Groundnut
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Brinjal 2000 to 4000 per quintal in Parbhani
Meta Description: 
Brinjal 2000 to 4000 per quintal in Parbhani पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ७) वांग्याची ५० क्विंटल आवक होती.वांग्याला प्रतिक्विंटलला २००० ते ४००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

0 comments:

Post a Comment