Sunday, August 2, 2020

पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर स्थिर

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २) भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील दहा दिवसांची टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर व्यवहार सुरळीत होऊ लागले आहे. मात्र, शहरातील हॉटेल, मॉल, खानावळी बंद असल्याने भाजीपाल्याची मागणी संतुलित आहे. त्यामुळे पुरवठा संतुलित राहिल्याने बहुतांश सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिर होते.

आवकेमध्ये परराज्यातून इंदौर येथून ८ टेम्पो गाजर, कर्नाटक गुजरात येथून ५ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश तामिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून १०० गोणी मटार आग्रा आणि इंदौर येथून ३५ ट्रक बटाटा तर गुजरात आणि मध्य प्रदेशातून लसूण ८ ट्रक आवक झाली होती. स्थानिक आवकेमध्ये सातारी आले १ हजार गोणी, कोबी ५ टेम्पो, फ्लॉवर ७ टेम्पो, भेंडी ८ टेम्पो, गवार ७ टेम्पो, टोमॅटो सुमारे दीड हजार क्रेट, सिमला मिरची ८ टेम्पो, भुईमूग सुमारे १५० गोणी, पारनेर पुरंदर येथून मटार १५० गोणी, तांबडा भोपळा ८ टेम्पो, कांदा सुमारे ३० टेम्पो आवक झाली होती. तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या एक लाख तर मेथीच्या ६० हजार जुड्या आवक झाली होती.

फळभाज्यांचे १० किलोचे दर पुढीलप्रमाणे
कांदा - ६०-८०, बटाटा -२००-२५०, लसूण - ७००-११००, आले सातारी नवीन - १००-२००, जुने - ३००-४००, भेंडी १००-१६०, गवार - गावरान, सुरती - ३००-४००, टोमॅटो -१००-१६०, दोडका १५०-२००, हिरवी मिरची - १००-२००, दुधी भोपळा - ८०-१००, चवळी -१००-१५०, काकडी -६०-१००, कारली हिरवी - १५०-२००, पांढरी -९०-१००, पापडी - १५०-१६०, पडवळ -१००-१५०, फ्लॉवर १२०-१८०, कोबी -५०-१००, वांगी -२००-२५०, डिंगरी - १४०-१५०, नवलकोल - ८०-१००, ढोबळी मिरची - २००-२५०, तोंडली- कळी २५०-३००, जाड -९०-१००, शेवगा -५००-६००, गाजर - १५०-२००, वालवर - ३००-३२०, बीट ६०-८०, घेवडा -२००-२५०, कोहळा १००-१२०, आर्वी -१००-१५०, घोसावळे १४०-१५०, मटार परराज्य - ६००-७५०, स्थानिक - ७००-८००, पावटा ३००-३५०, तांबडा भोपळा - ६०-१००, सुरण -२६०-२८०, नारळ (शेकडा) १०००-१६००, मका कणीस (१० किलो) ६०-१००.

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर
कोथिंबीर - १०००-१२००, मेथी ५००-१०००, शेपू २००-५०० कांदापात १०००-१४००, चाकवत ३००-६००, करडई -३००-६००, पुदिना - ३००-५००, अंबाडी -३००-६००, मुळे १०००-१५००, राजगिरा - ३००-५००, चुका ३००-५००, चवळई -३००-६००, पालक ५००-६००

फुलबाजार
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे :  झेंडू : ५०-८०, गुलछडी : ५०-१००, कापरी : ३०-७०, शेवंती : ४०-६० (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-१५, गुलछडी काडी : १०-२०, डच गुलाब (२० नग) : ४०-६०, लिलि बंडल : ५-८ जर्बेरा : १०-२० जुई -२५०-३००

फळांचा बाजार
रविवारी (ता. २) येथील फळबाजारात संत्री २ टन तर मोसंबी सुमारे २० टन, डाळिंब सुमारे ८० टन, पपई २५ टेम्पो, लिंबे दोन हजार गोणी, कलिंगड १५ टेम्पो, खरबूज ४ टेम्पो, सीताफळ १० टन आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ५०-८०, मोसंबी : (३ डझन) : १००-४५०, (४ डझन ) : ३०-२००, संत्रा : (३ डझन) : २००-४०० (४ डझन) - १००-२००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-८०, गणेश : ५-२०, आरक्ता १०-३०. कलिंगड : ५-१०, खरबूज : २०-२५, पपई : ५-२०, सीताफळ - १०-७०

अंडी : गावरान शेकडा - ६२०, डझन -८४, प्रति नग ७, इंग्लिश शेकडा - ३८५, डझन ५४, प्रतिनग ४.५

चिकन : १८०, लेगपीस २१०, जिवंत कोंबडी १४०, बोनलेस - २८०

मटण : बोकड - ६४०, बोलाई - ६४०, खिमा - ६४०, कलेजी - ६८०

News Item ID: 
820-news_story-1596370119-281
Mobile Device Headline: 
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर स्थिर
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in Marathi Balanced supply of vegetables in Pune; Rate fixed
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, पिंपरी चिंचवड, Pimpri Chinchwad, हॉटेल, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, भुईमूग, Groundnut, पुरंदर, कांदा, कोथिंबिर, Flower Market, गुलाब, Fruit Market
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Balanced supply of vegetables in Pune; Rate fixed
Meta Description: 
Balanced supply of vegetables in Pune; Rate fixed गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २) भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील दहा दिवसांची टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर व्यवहार सुरळीत होऊ लागले आहे.

0 comments:

Post a Comment