Tuesday, August 25, 2020

जळगावात आले ३००० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल

जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.२५) आल्याची २१ क्विंटल आवक झाली. दर ३००० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. आवक जामनेर, एरंडोल, धरणगाव, जळगाव आदी भागातून होत आहे.

बाजारात मंगळवारी भेंडीची १८ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल १२०० ते १६०० रुपये दर होता. गवारीची दोन क्विंटल आवक झाली. गवारीला प्रतिक्विंटल २००० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. हिरव्या मिरचीची १६ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १८०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. पालकाची दीड क्विंटल आवक झाली. पालकाला प्रतिक्विंटल १४०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची १३ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला प्रतिक्विंटल १४०० ते २८०० रुपये दर मिळाला. 

बीटची सहा क्विंटल आवक झाली. बीटला प्रतिक्विंटल १४०० ते २००० रुपये दर होता. काशीफळांची २१ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाला. मेथीची पाच क्विंटल आवक झाली. मेथीला प्रतिक्विंटल २००० ते ३२०० रुपये दर मिळाला. लहान काटेरी वांग्यांची ११ क्विंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंटल १६०० ते २२०० रुपये दर होता. शेवगा शेंगांची ३ क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाला. 

कोबी १६०० ते २३०० रुपये क्विंटल

कोबीची १८ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १६०० ते २३०० रुपये, असा होता. दोडक्‍यांची १० क्विंटल आवक झाली. दोडक्‍याला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर होता. गिलक्‍यांची नऊ क्विंटल आवक झाली. गिलक्‍यांना प्रतिक्विंटल १७०० ते २५०० रुपये दर मिळाला. भोपळ्यांची  १२ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १२०० ते १७०० रुपये दर मिळाला.

News Item ID: 
820-news_story-1598361277-149
Mobile Device Headline: 
जळगावात आले ३००० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.२५) आल्याची २१ क्विंटल आवक झाली. दर ३००० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. आवक जामनेर, एरंडोल, धरणगाव, जळगाव आदी भागातून होत आहे.

बाजारात मंगळवारी भेंडीची १८ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल १२०० ते १६०० रुपये दर होता. गवारीची दोन क्विंटल आवक झाली. गवारीला प्रतिक्विंटल २००० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. हिरव्या मिरचीची १६ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १८०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. पालकाची दीड क्विंटल आवक झाली. पालकाला प्रतिक्विंटल १४०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची १३ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला प्रतिक्विंटल १४०० ते २८०० रुपये दर मिळाला. 

बीटची सहा क्विंटल आवक झाली. बीटला प्रतिक्विंटल १४०० ते २००० रुपये दर होता. काशीफळांची २१ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाला. मेथीची पाच क्विंटल आवक झाली. मेथीला प्रतिक्विंटल २००० ते ३२०० रुपये दर मिळाला. लहान काटेरी वांग्यांची ११ क्विंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंटल १६०० ते २२०० रुपये दर होता. शेवगा शेंगांची ३ क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाला. 

कोबी १६०० ते २३०० रुपये क्विंटल

कोबीची १८ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १६०० ते २३०० रुपये, असा होता. दोडक्‍यांची १० क्विंटल आवक झाली. दोडक्‍याला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर होता. गिलक्‍यांची नऊ क्विंटल आवक झाली. गिलक्‍यांना प्रतिक्विंटल १७०० ते २५०० रुपये दर मिळाला. भोपळ्यांची  १२ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १२०० ते १७०० रुपये दर मिळाला.

English Headline: 
Agriculture news in marathi 3000 to 4800 per quintal in Jalgaon
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
जळगाव, Jangaon, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, भेंडी, Okra, मिरची, टोमॅटो
Twitter Publish: 
Meta Keyword: 
3000 to 4800 per quintal in Jalgaon
Meta Description: 
3000 to 4800 per quintal in Jalgaon जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.२५) आल्याची २१ क्विंटल आवक झाली. दर ३००० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. आवक जामनेर, एरंडोल, धरणगाव, जळगाव आदी भागातून होत आहे.

0 comments:

Post a Comment