Tuesday, August 4, 2020

जुन्नर, नारायणगावात टोमॅटोचे दर टिकून

पुणे ः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगांव (ता. जुन्नर) उपबाजारात टोमॅटोचे दर टिकून आहेत. सोमवारी (ता. ३) बाजारात १५ हजार २५० क्रेटची आवक झाली होती. यावेळी २० किलोच्या क्रेटला दर्जानुसार २०० ते ६०० रुपये दर होते. तर प्रति किलोला सरासरी ४०० रुपये दर मिळत आहे.

याबाबत बोलताना टोमॅटो उत्पादक शेतकरी बाळकृष्ण पाटे म्हणाले, ‘‘माझी सध्या अर्धा एकरवर टोमॅटोची लागवड असून, रोज ५० क्रेट तोडणी सुरू आहे. माझ्या मालाला क्रेटला ५०० ते ६०० रुपये दर मिळत असून, हे दर या महिना अखेर पर्यंत टिकून राहतील. जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, संगमनेर तालुक्यातील टोमॅटोचा उन्हाळी लागवडीचा हंगाम संपल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत परिसरातील हंगाम सुरू होतो. हा हंगाम साधारण आॅगस्ट अखेर सुरू होतो. मात्र, कोरोना संकटामुळे नाशिक जिल्ह्यात देखील लागवडी कमी झाल्याने त्यांचा हंगाम सुरू झाल्यानंतरही नारायणागाव बाजारातील दर टिकून राहण्याचा अंदाज आहे.’’

News Item ID: 
820-news_story-1596549179-674
Mobile Device Headline: 
जुन्नर, नारायणगावात टोमॅटोचे दर टिकून
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

पुणे ः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगांव (ता. जुन्नर) उपबाजारात टोमॅटोचे दर टिकून आहेत. सोमवारी (ता. ३) बाजारात १५ हजार २५० क्रेटची आवक झाली होती. यावेळी २० किलोच्या क्रेटला दर्जानुसार २०० ते ६०० रुपये दर होते. तर प्रति किलोला सरासरी ४०० रुपये दर मिळत आहे.

याबाबत बोलताना टोमॅटो उत्पादक शेतकरी बाळकृष्ण पाटे म्हणाले, ‘‘माझी सध्या अर्धा एकरवर टोमॅटोची लागवड असून, रोज ५० क्रेट तोडणी सुरू आहे. माझ्या मालाला क्रेटला ५०० ते ६०० रुपये दर मिळत असून, हे दर या महिना अखेर पर्यंत टिकून राहतील. जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, संगमनेर तालुक्यातील टोमॅटोचा उन्हाळी लागवडीचा हंगाम संपल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत परिसरातील हंगाम सुरू होतो. हा हंगाम साधारण आॅगस्ट अखेर सुरू होतो. मात्र, कोरोना संकटामुळे नाशिक जिल्ह्यात देखील लागवडी कमी झाल्याने त्यांचा हंगाम सुरू झाल्यानंतरही नारायणागाव बाजारातील दर टिकून राहण्याचा अंदाज आहे.’’

English Headline: 
Agriculture news in Marathi Tomato prices survive in Junnar, Narayangaon
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
टोमॅटो, पुणे, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, खेड, शिरूर, संगमनेर, नाशिक, Nashik
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Tomato prices survive in Junnar, Narayangaon
Meta Description: 
Tomato prices survive in Junnar, Narayangaon नारायणगांव (ता. जुन्नर) उपबाजारात टोमॅटोचे दर टिकून आहेत. सोमवारी (ता. ३) बाजारात १५ हजार २५० क्रेटची आवक झाली होती. यावेळी २० किलोच्या क्रेटला दर्जानुसार २०० ते ६०० रुपये दर होते. तर प्रति किलोला सरासरी ४०० रुपये दर मिळत आहे.

0 comments:

Post a Comment