नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी मिरचीची ११० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २५०० ते ४३७५ असा दर होता. त्यास सरासरी दर ३१२५ रूपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
बाजारात समितीमध्ये वांग्यांची १७८ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते ४००० असा दर होता. सरासरी दर ३००० राहिला. फ्लॉवरची आवक ३०० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७२० ते १६१० दर होता. सरासरी दर १०७० राहिला. कोबीची आवक ७६८ क्विंटल झाली. तिला सरासरी २१० ते ४५५ असा दर होता. सर्वसाधारण दर ३०० रूपये राहिले. कोबीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले.
भोपळ्याची आवक ६४८ क्विंटल होती. त्यास ३३५ ते ११६५ असा दर होता. सर्वसाधारण दर ८६५ राहिला. कारल्याची आवक ३२४ क्विंटल झाली. त्यास १२५० ते २५०५ असा दर होता. सर्वसाधारण दर १७९० रूपये राहिला. दोडक्याची आवक ११२ क्विंटल झाली. त्यास २९१५ ते ४५८५ असा दर होता. त्यास सर्वसाधारण दर ३३३५ रूपये राहिला. गिलक्याची आवक ९१ क्विंटल होती. त्यास १६७० ते २५०५ दर होता. सर्वसाधारण दर २०८५ राहिला.
भेंडीची आवक ५० क्विंटल झाली. त्यास १००० ते २५०० दर होता. सर्वसाधारण दर १५५० राहिला. हिरवी मिरचीची आवक ११९ क्विंटल झाली. तिला २५०० ते ३५०० असा दर होता. सर्वसाधारण दर ३००० राहिला. काकडीची आवक ६७५ क्विंटल झाली. तिला १००० ते २००० असा दर होता. सर्वसाधारण दर १६०० राहिला.
कांद्याची आवक १०८१ क्विंटल झाली. त्यांना २०० ते ८२५ दर होता. सर्वसाधारण दर ६५० राहिला. बटाट्याची आवक ७०५ क्विंटल झाली. त्यास १९०० ते २६०० दर होता. सर्वसाधारण दर २१०० होता. लसणाची आवक ३७ क्विंटल झाली. सर्वसाधारण दर ४७०० ते १२००० रूपये होता. सरासरी दर ७००० रूपये होता.
डाळिंबांना ३५० ते ७००० रूपये
फळांमध्ये डाळिंबाची आवक २३६० क्विंटल झाली. त्यास ३५० ते ७००० दर होता. सर्वसाधारण दर ४७५० राहिला. मोसंबीची आवक ८० क्विंटल झाली. तिला २००० ते ३८०० दर होता. सर्वसाधारण दर २८०० राहिला. केळीची आवक १२० क्विंटल झाली. तिला ५०० ते १००० रूपये दर होता. सर्वसाधारण दर ७५० राहिला. सफरचंदाची आवक १६५ क्विंटल झाली. त्यास ८००० ते १८५०० दर होता. सर्वसाधारण दर १४५०० राहिला. ओल्या नारळाची आवक १३५ क्विंटल झाली. त्यांना २६०० ते ३३०० दर होता. सर्वसाधारण दर ३००० राहिला.

0 comments:
Post a Comment