जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.११) आल्याची २४ क्विंटल आवक झाली. दर २८०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. आवक जामनेर, एरंडोल, धरणगाव, जळगाव आदी भागातून होत आहे.
बाजारात मंगळवारी भेंडीची १६ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर होता. गवारीची दोन क्विंटल आवक झाली. गवारीला प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
हिरव्या मिरचीची १६ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १८०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. पालकाची दीड क्विंटल आवक झाली. पालकाला प्रतिक्विंटल १४०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची १३ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला प्रतिक्विंटल १४०० ते २८०० रुपये दर मिळाला.
बीटची सहा क्विंटल आवक झाली. बीटला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर होता. काशीफळांची २१ क्विंटल आवक झाली. काशीफळांना प्रतिक्विंटल १००० ते १४०० रुपये दर मिळाला. मेथीची पाच क्विंटल आवक झाली. मेथीला प्रतिक्विंटल २००० ते ३२०० रुपये दर मिळाला. लहान काटेरी वांग्यांची १८ क्विंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंटल १४०० ते २००० रुपये दर होता. शेवगा शेंगांची पाच क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाला.
कोबीला १६०० ते २३०० रूपये
कोबीची १८ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १६०० ते २३०० रुपये, असा होता. दोडक्यांची ११ क्विंटल आवक झाली. दोडक्याला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर होता. गिलक्यांची नऊ क्विंटल आवक झाली. गिलक्यास प्रतिक्विंटल १७०० ते २५०० रुपये दर मिळाला. भोपळ्याला प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाला.

0 comments:
Post a Comment