Sunday, August 23, 2020

पुण्यात कांदा, बटाट्याची कमी आवक, दरात सुधारणा

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २३) भाजीपाल्याची सुमारे ८० ट्रक आवक झाली होती. राज्याच्‍या विविध भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतमाल काढणी झाली नाही. तर मोठ्या प्रमाणावर शेतमाल भिजल्याने आवक स्थिर होती. कांदा, बटाटा, भेंडी, कारली, दोडका, शेवगा, फ्लॉवर यांची आवक घटल्याने दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. तर इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते.

आवकेमध्ये परराज्यातून इंदौर येथून ६ टेम्पो गाजर, कर्नाटक गुजरात येथून ४ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि गुजरात येथून १० टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश तामिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, आग्रा आणि इंदौर येथून ४० ट्रक बटाटा तर गुजरात आणि मध्यप्रदेशातून लसूण १० ट्रक आवक झाली होती.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार गोणी, कोबी, फ्लॉवर, भेंडी, गवार प्रत्येकी सुमारे ६ टेम्पो, टोमॅटो सुमारे दीड हजार क्रेट, सिमला मिरची १० टेम्पो, भुईमूग सुमारे १५० गोणी, पारनेर पुरंदर येथून मटार १५० गोणी, तांबडा भोपळा ८ टेम्पो, कांदा सुमारे ७५ ट्रक आवक झाली होती. तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या सव्वा लाख तर मेथीच्या ४० हजार जुड्या आवक झाली होती.

फळभाज्यांचे १० किलोचे दर
कांदा - १००-१४०, बटाटा -२३०-२८०, लसूण - ७००-११००, आले सातारी २००-४००, भेंडी २००-३००, गवार - गावरान, सुरती - ३००-४००, टोमॅटो -१००-१६०, दोडका २५०-३००, हिरवी मिरची - २००-३००, दुधी भोपळा - ८०-१४०, चवळी -२००-२२०, काकडी -८०-१२०, कारली हिरवी - २५०-३००, पांढरी -२००-२२०, पापडी - १८०-२००, पडवळ -१५०-२००, फ्लॉवर १५०-२००, कोबी -६०-१२०, वांगी -२००-२५०, डिंगरी - १८०-२००, नवलकोल - ८०-१००, ढोबळी मिरची - २००-२५०, तोंडली- कळी २००-२५०, जाड -१००-१२०, शेवगा -५००-६००, गाजर - १४०-१६०, वालवर - २५०-२८०, बीट ८०-१००, घेवडा -३००-३५०, कोहळा १००-१२०, आर्वी -१५०-२००, घोसावळे १५०-२००, मटार स्थानिक - ७५०-८५०, पावटा ३००-४००, तांबडा भोपळा - ८०-१००, सुरण -१८०-२००, नारळ (शेकडा) १०००-१६००, मका कणीस (१० किलो) ६०-१००

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर
कोथिंबीर - १५००-२५००, मेथी १०००-१६००, शेपू ६००-१००० कांदापात ६००-१०००, चाकवत ६००-१०००, करडई -५००-८००, पुदिना - ३००-६००, अंबाडी -५००-८००, मुळे १०००-१५००, राजगिरा - ५००-८००, चुका ५००-६००, चवळई -५००-६००, पालक १०००-१५००

फळांचा बाजार
रविवारी (ता. २३) येथील फळबाजारात संत्री ४ टन तर मोसंबी सुमारे ६० टन, डाळिंब सुमारे १२० टन, पपई २५ टेम्पो, लिंबे दीड हजार गोणी, कलिंगड १० टेम्पो, खरबूज ५ टेम्पो, सीताफळ १० टन, पेरू ५०० क्रेट, चिकू २ हजार बॉक्स आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ७०-१२०, मोसंबी : (३ डझन) : १३०-२२०, (४ डझन ) : ४०-११०, संत्रा : (३ डझन) : १००-२५० (४ डझन) - ५०-१२०, डाळिंब (प्रति किलोस) :  भगवा : ३०-१००, गणेश : ५-२५ आरक्ता १०-४०. कलिंगड : ५-१०, खरबुज : १०-३०, पपई : ५-१५, सीताफळ - १०-८०.

फुलबाजार
कोरोना संकटामुळे गेली पाच महिने कोमजलेला फुलबाजार गणेशोत्सवामुळे बहरला असून, गेल्या तीन दिवसांपासून फुलांची आवक आणि मागणी वाढल्याने दर वाढले होते. यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला आहे. तर गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे फुल पिके भिजल्याने मोठ्या प्रमाणावर ओल्या फुलांची आवक झाली होती. परिणामी चांगल्या फुलांची मागणी आणि दर वाढले होते.  

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे
झेंडू : १००-३००, गुलछडी : २००-५००, कापरी : ३००-४००, शेवंती : १५०-३०० (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ३०-६०, गुलछडी काडी : ३०-६०, डच गुलाब (२० नग) : ८०-१४०, लिलि बंडल : ४०-५० जर्बेरा : २०-३० जुई -७००-९००

मटण मासळी
गणेशोत्सवामुळे मासळीची मागणी ५० टक्क्यांनी घटली आहे. परिणामी दरात १० ते २० टक्के घट आली
असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत चिकन, अंडी,  मटणाचे दर  स्थिर असल्याची माहिती व्यापारी रुपेश परदेशी आणि प्रभाकर कांबळे यांनी दिली.

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता.२३) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ५ टन, खाडीची सुमारे ३०० किलो तर नदीची
३०० आवक झाली. तर, आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे ६ टन आवक झाल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी
दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव)
पापलेट : कापरी : १२००-१४००, मोठे १०००, मध्यम : ७००-८००, लहान ५५०-६००, भिला :  ४८०, हलवा : ४८०-५५०, सुरमई : ५००-६००, रावस : लहान ५५० -६००,  मोठा : ८५०-, घोळ : ८००, भिंग : ३६०, करली : २४०, करंदी : २००-२४०, पाला :  १०००-१२००, वाम :  पिवळी लहान ४८०, मोठी ५५०, काळी : ३२०, ओले बोंबील : १८०-२४०. कोळंबी ः लहान २४०-२८०, मध्यम ३६० मोठे ४८०-५५०, जंबोप्रॉन्स : १२००, किंगप्रॉन्स : ७५० लॉबस्टर : १२००, मोरी : ४००, मांदेली : २००, राणीमासा : २०० खेकडे लाल : २४०-२८०, चिंबोऱ्या : ४८०. खाडीची मासळी : सौंदाळे : ३२०, खापी : २४०, नगली : ५५०, तांबोशी : ४४०, पालू : २४०, लेपा : २४०, शेवटे : २४०, बांगडा : लहान ३०० , मोठा ३६०, पेडवी : १००, बेळुंजी : १६०, तिसऱ्‍या : २४०, खुबे : १६०, तारली : २४०

नदीची मासळी : रहू : २००, कतला : २००, मरळ : ४००-४४० शिवडा : २८०, खवली : २८०, आम्ळी : १४०-१६०, खेकडे : २८० वाम : ५५०
चिकन : चिकन : १७०, लेगपीस : २०० जिवंत कोंबडी : १४०, बोनलेस : २७०.
अंडी : गावरान : शेकडा : ६३० डझन : ८४ प्रति नग : ७, इंग्लिश : शेकडा : ४१० डझन : ५४ प्रतिनग : ४.५.
मटण : बोकडाचे : ६४० बोल्हाईचे : ६४० खिमा : ६४०, कलेजी : ६४०.

News Item ID: 
820-news_story-1598195445-211
Mobile Device Headline: 
पुण्यात कांदा, बटाट्याची कमी आवक, दरात सुधारणा
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in Marathi In Pune, low Incoming of onion and potato, price improvement
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
कांदा, पुणे, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, कर्नाटक, भुईमूग, Groundnut, पुरंदर, कोथिंबिर, नारळ, फळबाजार, Fruit Market, सीताफळ, Flower Market, व्यापार, गुलाब, पापलेट
Twitter Publish: 
Meta Keyword: 
In Pune, low Incoming of onion and potato, price improvement
Meta Description: 
In Pune, low Incoming of onion and potato, price improvement कांदा, बटाटा, भेंडी, कारली, दोडका, शेवगा, फ्लॉवर यांची आवक घटल्याने दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. तर इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते.

0 comments:

Post a Comment