Sunday, August 9, 2020

पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत होण्यास प्रारंभ

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ९) भाजीपाल्याची सुमारे १०० ट्रक आवक झाली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर व्यवहार सुरळीत होऊ लागले आहे. काही प्रमाणात हॉटेल सुरू झाल्याने भाजीपाल्याच्या मागणीत वाढ होत आहे. बाजारातील आवके बरोबर मागणी वाढल्याने बहुतांश सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिर होते.

आवकेमध्ये परराज्यातून इंदौर येथून १० टेम्पो गाजर, कर्नाटक गुजरात येथून ४ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि गुजरात येथून १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश तामिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून ३ ट्रक मटार आणि घेवडा ३ टेम्पो, आग्रा आणि इंदौर येथून २२ ट्रक बटाटा तर गुजरात आणि मध्यप्रदेशातून लसूण १० ट्रक आवक झाली होती.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले १ हजार गोणी, कोबी ५ टेम्पो, फ्लॉवर ८ टेम्पो, भेंडी १० टेम्पो, गवार ५ टेम्पो, टोमॅटो सुमारे दोन हजार क्रेट, सिमला मिरची १० टेम्पो, भुईमूग सुमारे १५० गोणी, पारनेर पुरंदर येथून मटार १५० गोणी, तांबडा भोपळा ८ टेम्पो, कांदा सुमारे २५ ट्रक आवक झाली होती. तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या एक लाख तर मेथीच्या ६० हजार जुड्या आवक झाली होती.

फळभाज्यांचे १० किलोचे दर पुढीलप्रमाणे
कांदा - ७०-१००, बटाटा -२३०-२७०, लसूण - ७००-११००, आले सातारी २००-४००, भेंडी १००-१६०, गवार - गावरान, सुरती - २५०-३५०, टोमॅटो -१००-१६०, दोडका १८०-२२०, हिरवी मिरची - १५०-२००, दुधी भोपळा - १००-१५०, चवळी -१००-१५०, काकडी -६०-१००, कारली हिरवी - १५०-२००, पांढरी -१००-१२०, पापडी - १४०-१५०, पडवळ -१५०-२००, फ्लॉवर १००-१६०, कोबी -५०-८०, वांगी -२००-३००, डिंगरी - १५०-१६०, नवलकोल - ८०-१००, ढोबळी मिरची - २५०-३००, तोंडली- कळी २००-२५०, जाड -१३०-१४०, शेवगा -४००-५००, गाजर - १६०-२००, वालवर - ३५०-३००, बीट ६०-१००, घेवडा -२००-३००, कोहळा १००-१२०, आर्वी -१५०-२००, घोसावळे १४०-१५०, मटार परराज्य - ६००-७५०, स्थानिक - ७००-८५०, पावटा २५०-३००, तांबडा भोपळा - ६०-१००, सुरण -१८०-२००, नारळ (शेकडा) १०००-१६००, मका कणीस (१० किलो) ५०-८०

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर
कोथिंबीर - १०००-२०००, मेथी ८००-१४००, शेपू ३००-६०० कांदापात १०००-१४००, चाकवत ५००-६००, करडई -५००-६००, पुदिना - ३००-४००, अंबाडी -५००-७००, मुळे १०००-१५००, राजगिरा - ५००-६००, चुका ५००-७००, चवळई -६००-७००, पालक ६००-८००

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे :
झेंडू : ५०-९०, गुलछडी : २५-४०, कापरी : ३०-६०, शेवंती : १०-४० (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : १०-२०, डच गुलाब (२० नग) : ४०-५०, लिलि बंडल : ४-६ जर्बेरा : १०-२० जुई -३००-४००

फळांचा बाजार
रविवारी (ता.९) येथील फळबाजारात संत्री २ टन तर मोसंबी सुमारे ३० टन, डाळिंब सुमारे ९० टन, पपई २५ टेम्पो, लिंबे दोन हजार गोणी, कलिंगड १५ टेम्पो, खरबूज ५ टेम्पो, सीताफळ १० टन आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ६०-१००, मोसंबी : (३ डझन) : १२०-४००, (४ डझन ) : ८०-१५०, संत्रा : (३ डझन) : २००-४०० (४ डझन) - ८०-२००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-८०, गणेश : ५-२०, आरक्ता १०-३०. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-२५, पपई : ५-२०, सीताफळ - ५-८०, सफरचंद - सिमला(२५ ते ३२ किलो) - ३००० ते ४ हजार ५००, प्लम - (५-६ किलो)७००-८५० नासपती (१५ किलो) ८००-९००, आंबा - चौसा (५-६ किलो) -६००-८५०, लंगडा (५-६ किलो) - ७००-८५०

मटण मासळी
कोरोना टाळेबंदीमुळे गेली चार महिन्यांपासून बंद असलेल्या गणेश पेठेतील मासळी बाजार सुरळीत होऊ लागला आहे. रविवारी (ता.९) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ६ टन, खाडीची सुमारे २०० किलो तर नदीच्या मासळीची २०० किलो आवक झाली होती. तर आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे ५ टन आवक झाल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

तर मासळीची सध्या होणारी आवक हि देशाच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीवरून होत असली तरीही वादळामुळे आवक घटली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मागणी स्थिर असल्याने दर टिकून आहेत. तसेच श्रावण महिन्यामुळे चिकनला मागणी कमी असली तरीही गेल्या आठवड्याच्या तुलनेत सर स्थिर आहेत. इंग्लिश अंडीचे दर शेकड्या मागे ४० ते ५० रुपये घटले आहेत. मटणाला मागणी कायम आहे तरीही भाव स्थिर राहिले आहेत.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) :
पापलेट : कापरी : १२००, मोठे १२००, मध्यम : ९००-१०००, लहान ५५०- ६०० भिला : ४५०, हलवा : ५५०, सुरमई : ५५०-६००, रावस : लहान ६५०, मोठा : ९००-, घोळ : ७५०, भिंग : ३६०, करली : ०००, करंदी : १६०-१८०, पाला : लहान ९०० मोठे : ११००, वाम : पिवळी लहान ६००, मोठी ६००-६५०, काळी : २८०, ओले बोंबील : २४०,

कोळंबी ः लहान २४०, मध्यम ४४०-४८० मोठे ५५०, जंबोप्रॉन्स : ११००, किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : ११००, मोरी : ६००, मांदेली : १४०, राणीमासा : २४० खेकडे लाल : २४० काळे ४००, चिंबोऱ्या : ४८०.

खाडीची मासळी : सौंदाळे : ३६०, खापी : ४००, नगली : ५५०, तांबोशी : ४००, पालू : २४०, लेपा : २४०, शेवटे : ४००, बांगडा : लहान २८० , मोठा ४००, पेडवी : ६०, बेळुंजी : १८०, तिसऱ्या : २४०, खुबे :२००, तारली : १८०

नदीची मासळी : रहू : १६०, कतला : १६०, मरळ : ४००, शिवडा : २००, खवली : २८०, आम्ळी : १६०, खेकडे : २४० वाम : ४८०-५५०

चिकन : १८०, लेगपीस : २१०, जिवंत कोंबडी : १४०, बोनलेस : २८०.

अंडी : गावरान : शेकडा : ६२० डझन : ८४ प्रति नग : ७, इंग्लिश : शेकडा : ३६० डझन : ४८ प्रतिनग : ४.

मटण : बोकडाचे : ६४०, बोल्हाईचे : ६४० खिमा : ६४०, कलेजी : ६४०.

News Item ID: 
820-news_story-1597009738-466
Mobile Device Headline: 
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत होण्यास प्रारंभ
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi Market operations takes grip in Pune APMC
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, पिंपरी, पिंपरी चिंचवड, Pimpri Chinchwad, हॉटेल, कर्नाटक, गुजरात, गवा, भुईमूग, Groundnut, पुरंदर, कांदा, कोथिंबिर, बळी, Bali, नारळ, झेंडू, गुलाब, Rose, फळबाजार, Fruit Market, डाळ, डाळिंब, पपई, papaya, सीताफळ, Custard Apple, सफरचंद, apple, मटण, मासळी, समुद्र, व्यापार, किनारपट्टी, चिकन, पापलेट, सुरमई, खेकडे, Crab
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Market operations takes grip in Pune APMC
Meta Description: 
Market operations takes grip in Pune APMC गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ९) भाजीपाल्याची सुमारे १०० ट्रक आवक झाली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर व्यवहार सुरळीत होऊ लागले आहे.

0 comments:

Post a Comment