औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२१) हिरव्या मिरचीची ७५ क्विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी कांद्याची ३१८ क्विंटल आवक झाली. या कांद्याला सरासरी ३ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. १७८ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे सरासरी दर एक हजार रुपये प्रति क्विंटल राहिले. वांग्याची आवक ५८ क्विंटल, तर सरासरी दर ७५० रुपये प्रति क्विंटल राहिला. ७ क्विंटल आवक झालेल्या गवारला सरासरी १७५० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. भेंडीची आवक २७ क्विंटल तर सरासरी दर ७०० रुपये प्रति क्विंटल राहिला.
६४ क्विंटल आवक झालेल्या मक्याला सरासरी ९०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. ३८ क्विंटल आवक झालेल्या काकडीचे सरासरी दर ५०० रुपये प्रति क्विंटल राहिले. लिंबाची आवक १२ क्विंटल, तर सरासरी दर ७५० रुपये प्रति क्विंटल राहिला. ११ क्विंटल आवक झालेल्या कारल्याला सरासरी ९०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
अंजिराला तीन हजारांचा भाव
दुधी भोपळ्याचे आवक २२ क्विंटल, तर सरासरी दर ६०० रुपये प्रति क्विंटल राहिला. ७२ क्विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला सरासरी हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. फ्लॉवरची आवक ७९ क्विंटल तर सरासरी दर ५०० रुपये प्रति क्विंटल राहिला. ४८ क्विंटल आवक झालेल्या ढोबळी मिरचीला १ हजार १०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. शेवग्याची आवक २० क्विंटल, तर सरासरी दर ४५०० रुपये प्रति क्विंटल राहिला. २५ क्विंटल आवक झालेल्या वाटाण्याला ४ हजार २५० रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळाला.
मोसंबीची आवक १३ क्विंटल तर सरासरी दर ३ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ६ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबाचे सरासरी दर ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल राहिले. १२ क्विंटल आवक झालेल्या अंजीरला सरासरी ३ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. संत्र्याची आवक २३ क्विंटल तर सरासरी दर १६०० रुपये प्रति क्विंटल राहिला. २५ क्विंटल आवक झालेल्या पेरूचे सरासरी दर ५०० रुपये प्रति क्विंटल राहिले. ८ क्विंटल आवक झालेल्या बोराला सरासरी ९०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
पपईची आवक ३५ क्विंटल, तर सरासरी दर ४५० रुपये प्रति क्विंटल दर राहिले. ११ क्विंटल आवक झालेल्या सीताफळाला सरासरी २ हजार १०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. खरबुजाची आवक १७ क्विंटल, तर सरासरी दर १ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल राहिले. ६ हजार ७०० जुड्यांची आवक झालेल्या मेथला सरासरी ४०० रुपये प्रति शेकड्याचा दर मिळाला. पालकाची आवक ५८०० जुड्या तर सरासरी दर ३०० रुपये प्रति शेकडा राहिले. १३००० जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला सरासरी १८५ रुपये प्रति शेकड्याचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

0 comments:
Post a Comment