परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २०) ढोबळी मिरचीची १५ क्विंटल आवक झाली होती. ढोबळ्या मिरचीला प्रतिक्विंटल कमाल १ हजार ५०० ते २ हजार ५०० रुपये तर सरासरी दोन हजार रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.
शेंगवर्गीय भाज्यामध्ये शेवग्याची १० क्विंटल आवक होऊन ३ हजार ५०० ते पाच हजार रुपये तर सरासरी ४ हजार २५० रुपये दर मिळाला. गवारीची ३० क्विंटल आवक होऊन दोन हजार ते तीन हजार रुपये, तर सरासरी २ हजार ५०० रुपये दर मिळाला. चवळीची ७ क्विंटल आवक असताना दोन हजार ते तीन हजार रुपये तर सरासरी २ हजार ५०० रुपये दर मिळाला. वालाची ७ क्विंटल आवक होऊन २ हजार ५०० ते चार हजार रुपये तर सरासरी ३ हजार २५० रुपये दर मिळाला.
वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची २५ क्विंटल आवक होऊन १ हजार ५०० ते ३ हजार रुपये तर सरासरी २ हजार २५० रुपये दर मिळाला. कारल्याची ३० क्विंटल आवक होऊन १ हजार ५०० ते २ हजार ५०० रुपये तर सरासरी २ हजार रुपये दर मिळाला. काकडीची ७० क्विंटल आवक होऊन ६०० ते हजार रुपये तर सरासरी ८०० रुपये दर मिळाला. दुधी भोपळ्याची २५ क्विंटलला आवक होऊन ६०० ते १ हजार २०० रुपये दर तर सरासरी ९०० रुपये दर मिळाला.
पेरूला सरासरी ६०० रुपयांचा दर
पालेभाज्यांमध्ये पालकाची २० क्विंटल आवक होऊन ५०० ते हजार रुपये तर सरासरी ७५० रुपये दर मिळाले. शेपूची ३० क्विंटल आवक होऊन ५०० ते हजार रुपये तर, सरासरी ७५० रुपये दर मिळाला. चुक्याची १० क्विंटल आवक होऊन ८०० ते १ हजार ५०० रुपये तर सरासरी १ हजार १५० रुपये दर मिळाला. मेथीच्या ४० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा प्रतिशेकडा २०० ते ४०० तर सरासरी ३०० रुपये दर मिळाला.
कोथिंबिरीची २०० क्विंटल आवक होऊन ५०० ते हजार रुपये तर सरासरी ७५० रुपये दर मिळाला. टोमॅटोची ३ हजार क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला २०० ते ३०० रुपये तर सरासरी २५० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक होऊन २ हजार ५०० ते ४ हजार रुपये तर सरासरी ३ हजार २५० रुपये दर मिळाला. भेंडीची २५ क्विंटल आवक होऊन १ हजार ५०० ते २ हजार ५०० रुपये तर सरासरी २ हजार रुपये दर मिळाला. फ्लॅावरची ७० क्विंटल आवक होऊन ८०० ते १ हजार ३०० रुपये तर सरासरी १ हजार ५० रुपये दर मिळाला. कोबीची ५० क्विंटल आवक होऊन हजार ते १ हजार ५०० रुपये तर सरासरी १ हजार २५० रुपये दर मिळाला.
बीटरूटची ७ क्विंटल आवक होऊन १ हजार २०० ते २ हजार रुपये तर सरासरी १ हजार १०० रुपये दर मिळाला. पातीच्या कांद्यांची १० क्विंटल आवक होऊन १ हजार ५०० ते २ हजार रुपये तर सरासरी १ हजार ७५० रुपये दर मिळाला. लिंबाची ५० क्विंटल आवक होऊन ४०० ते ८०० रुपये तर सरासरी ६०० रुपये दर मिळाला. आवळ्याची २५ क्विंटल आवक होऊन ६०० ते १ हजार ५०० रुपये तर सरासरी १ हजार ५० रुपये दर मिळाले. पेरूची ३०० क्विंटल आवक होऊन ५०० ते ७०० रुपये तर सरासरी ६०० रुपये दर मिळाला.

0 comments:
Post a Comment