Monday, May 10, 2021

पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिर

पुणे ः  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. १०) राज्यासह परराज्यांतून विविध शेतमालाच्या सुमारे ७० ट्रक आवक झाली होती. मागणी आणि पुरवठा सुरळीत असल्याने विविध भाजीपाल्याचे दर स्थिर होते.

आवकेमध्ये परराज्यांतून आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ३ ट्रक, तमिळनाडू येथून ४ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून तोतापुरी कैरी ५ टेम्पो, मध्यप्रदेशातून लसणाची ५ ट्रक आवक झाली. 

स्थानिक आवकेमध्ये सातारी आल्याची सुमारे १ हजार पोती आवक झाली. तर कोबी ४ टेम्पो, फ्लॉवर ७ टेम्पो, सिमला मिरची ८ टेम्पो, भेंडी ७ तर गवार ५ टेम्पो, टॉमेटो ६ हजार क्रेट, मटार ३० गोणी, तर कांदा ५० ट्रक आवक झाली होती. तर आग्रा, इंदौर आणि गुजरात व स्थानिक भागांतून २५ ट्रक आवक झाली. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 

कांदा : १००-१२०, बटाटा : १००-१४०, लसूण : ३००-६००, आले : सातारी १००-२००, भेंडी : १५०-२००, गवार : १५०-२००, टोमॅटो : ८०-१००, दोडका : १५०-२००, हिरवी मिरची : २००-३५०, दुधी भोपळा : १००-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : १००-१२०, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी १००-१४०, पापडी : ३५०-४००, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : १००-१२०, कोबी : ८०-१००, वांगी : १००-२००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : २००-२५०, तोंडली : कळी १५०-२००, जाड : ९०-१००, शेवगा : १००-१५०, गाजर : १००- २०० वालवर : ३००-३५०, बीट : ८०-१००, घेवडा : ४००-४५०, कोहळा : १००-१२०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १६०-१८०, ढेमसे : २००-२२०, पावटा : ३००-३५०, भुईमूग शेंग : ४००-५००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १६०-१८०, तोतापुरी कैरी - १५०-२००, गावरान - १००-१५०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

News Item ID: 
820-news_story-1620649344-awsecm-834
Mobile Device Headline: 
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिर
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

पुणे ः  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. १०) राज्यासह परराज्यांतून विविध शेतमालाच्या सुमारे ७० ट्रक आवक झाली होती. मागणी आणि पुरवठा सुरळीत असल्याने विविध भाजीपाल्याचे दर स्थिर होते.

आवकेमध्ये परराज्यांतून आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ३ ट्रक, तमिळनाडू येथून ४ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून तोतापुरी कैरी ५ टेम्पो, मध्यप्रदेशातून लसणाची ५ ट्रक आवक झाली. 

स्थानिक आवकेमध्ये सातारी आल्याची सुमारे १ हजार पोती आवक झाली. तर कोबी ४ टेम्पो, फ्लॉवर ७ टेम्पो, सिमला मिरची ८ टेम्पो, भेंडी ७ तर गवार ५ टेम्पो, टॉमेटो ६ हजार क्रेट, मटार ३० गोणी, तर कांदा ५० ट्रक आवक झाली होती. तर आग्रा, इंदौर आणि गुजरात व स्थानिक भागांतून २५ ट्रक आवक झाली. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 

कांदा : १००-१२०, बटाटा : १००-१४०, लसूण : ३००-६००, आले : सातारी १००-२००, भेंडी : १५०-२००, गवार : १५०-२००, टोमॅटो : ८०-१००, दोडका : १५०-२००, हिरवी मिरची : २००-३५०, दुधी भोपळा : १००-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : १००-१२०, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी १००-१४०, पापडी : ३५०-४००, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : १००-१२०, कोबी : ८०-१००, वांगी : १००-२००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : २००-२५०, तोंडली : कळी १५०-२००, जाड : ९०-१००, शेवगा : १००-१५०, गाजर : १००- २०० वालवर : ३००-३५०, बीट : ८०-१००, घेवडा : ४००-४५०, कोहळा : १००-१२०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १६०-१८०, ढेमसे : २००-२२०, पावटा : ३००-३५०, भुईमूग शेंग : ४००-५००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १६०-१८०, तोतापुरी कैरी - १५०-२००, गावरान - १००-१५०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

English Headline: 
Agriculture news in marathi Vegetable prices fixed in Pune Bazar Samiti
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू, गवा, भुईमूग, Groundnut, नारळ
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Vegetable prices fixed in Pune Bazar Samiti
Meta Description: 
Vegetable prices fixed in Pune Bazar Samiti पुणे ः  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. १०) राज्यासह परराज्यांतून विविध शेतमालाच्या सुमारे ७० ट्रक आवक झाली होती. मागणी आणि पुरवठा सुरळीत असल्याने विविध भाजीपाल्याचे दर स्थिर होते.

0 comments:

Post a Comment