Sunday, October 31, 2021

पुण्यात भाजीपाल्यांची मागणी, दर स्थिर 

पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.३१) राज्यासह परराज्यांतून विविध शेतीमालाची सुमारे ८० ट्रक आवक झाली होती. विविध भाजीपाल्यांची आवक आणि मागणी संतुलित राहिल्याने दर देखील स्थिर होते. परराज्यांतून होणाऱ्या आवकेमध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, तामिळनाडू येथून ४ टेम्पो शेवगा, हिमाचल प्रदेशातून २ ट्रक मटार, तर मध्य प्रदेशातून लसणाची ८ ट्रक आवक झाली होती. 

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ३०० पोती आवक झाली होती. तर गवार आणि कोबी प्रत्येकी ५ टेम्पो भेंडी ८ टेम्पो, फ्लॉवर ८ टेम्पो, सिमला मिरची आणि फ्लॉवर प्रत्येकी १० टेम्पो, स्थानिक मटार ५० गोणी, टोमॅटो ७ हजार क्रेट, तर जुन्या आणि नव्या कांद्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली होती. तर आग्रा, इंदौर आणि गुजरात व स्थानिक भागांतून बटाटा ४० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 
कांदा : जुना - १५०-२६०, नवीन - १००-२००, बटाटा : १४०-१८०, लसूण : ३००-७००, आले : सातारी १५०-२५०, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान - ५००-६००, टोमॅटो : २५०-३५०, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : २००-२५०, चवळी : ३००-४००, काकडी : २००-२५०, कारली : हिरवी २००-२२०, पांढरी १८०-२००, पापडी : ४००-५००, पडवळ : ३००-४००, फ्लॉवर : १५०-२००, कोबी : ६०-१२०, वांगी : ४००-५००, डिंगरी : ३००-४००, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ३००-४००, तोंडली : कळी ३००-४००, जाड : २००-२२०, शेवगा : ७००-८००, गाजर : ३००- ३५० वालवर : ४५०-५००, बीट : १५०-२००, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २५०-३००, पावटा : ४००-५००, भुईमूग शेंग : ४००-४५०, मटार - १२००-१३००, परराज्य -८००-९००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण :१८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्याचे शेकड्याचे दर 
पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीच्या सुमारे १ लाख १० हजार तर मेथीच्या ३५ हजार जुड्या आवक झाली होती. कोथिंबीर - १०००-१७००, मेथी -१२००-१८००, शेपू १०००-१५००, कांदापात ८००-१३००, चाकवत -८००-१३००, करडई ५००-८००, पुदिना ४००-५००, अंबाडी - ३००-६००, मुळे - ८००-१५००, राजगिरा - ३००-६००, चुका ७००-११००, चवळई - ७००-१०००, पालक ८००-१२००. 

फळबाजारात रविवारी (ता.३१) लिंबाची सुमारे दीड हजार गोणी, डाळिंबाची सुमारे ३५ टन, मोसंबी ७० टन, संत्रा ३० टन, पपई ५ टेम्पो, चिकू एक हजार गोणी, पेरूची सुमारे ४०० क्रेट, सीताफळ १० टन, कलिंगड १० तर खरबूज २ टेम्पो आवक झाली होती. 
फळांचे भाव पुढीलप्रमाणे लिंबे (प्रति गोणी) : ७०-२५०, मोसंबी : (३ डझन) : १००-३००, (४ डझन) : ४० -१२०, संत्रा : (१० किलो) : १००-५००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ४०-५०, गणेश : १०-४०, आरक्ता १०-६०. कलिंगड : १०-१४ खरबूज : २०-२५ पपई : १०-१५, चिक्कू (१० किलो) १००-५००, पेरू (२० किलो): २००-५००, सीताफळ २०-२००, सफरचंद-काश्‍मिर डेलिशिअस (१५ किलो) ११००-१६००, सिमला (२५ -३० किलो) - २६०० ते ३०००. 

फुलबाजार 
फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ४०-७०, गुलछडी : ४०-८०, अष्टर : जुडी १५-२५, सुट्टा ८०-१५०, कापरी : ३०-६०, शेवंती : ४०- ८०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-३०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ६०-१५०, जरबेरा : ३०-५०, कार्नेशियन : १००- २००, शेवंती काडी १५०-२००, लिलियम (१० काड्या) ७००-११००, ऑर्चिड ३००-५००, ग्लडिओ (१० काड्या) : ६०-१००, जुई ५००-६०० चमेली ४००-५०० 
 
मटण मासळी 
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. ३१) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १५ टन, खाडीची मासळी सुमारे ४०० किलो, तर नदीच्या मासळीची सुमारे दीड टन आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची २० टन आवक झाली होती. थंडी सुरू झाल्यामुळे मटण, मासळी, चिकनच्या मागणीत वाढ झाली आहे. थंडीमुळे आवक कमी झाल्यामुळे सर्व प्रकारच्या मासळीच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. 

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : १४००-१५०० मोठे -१२००-१४०० मध्यम : ९००-१०००, लहान ७००-८००, भिला : ५५०-६००, हलवा : ४८०-५५०, सुरमई : ४००-५५०, रावस : लहान ५५०, मोठा : ७५०- ८०० घोळ : ५५० करली : २००-२४०, पाला : ७००-१४००, वाम : पिवळी : ६००, काळी :२८०-३००, करंदी १६०, ओले बोंबील : १००-१६०. 

कोळंबी : लहान ३२०, मोठी-४८०, जंबो प्रॉन्स : १२०० किंग प्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १२००, मोरी : २४०-२८०, खेकडे : २४०-२८० चिंबोऱ्या : ४८०, मांदेली-१२०-१६०, राणीमासा-१६०-२००. 

खाडीची मासळी : सौंदाळे-२००-२४०, खापी-२००-२४०, नगली : २८०, तांबोशी : ३६०-४००, पालू- २००-२४०, बांगडा : लहान-१६०-१८०, बांगडा मोठा- २००-२४०, शेवटे २४०. तिसऱ्या: २००-२४० , खुबे : १००-१४०, लेपा-१४०-१६०, शेवटे-२००-२४०, पेडवी-१००, वेळुंजी-१२०-१६०, तारली- १४०-१६०. 

नदीतील मासळी : रहू-१२०-१४०, कतला-१३०-१६०, मरळ-४००-४४०, शिवडा-२४०, खवली-२४०, आम्ळी-१२०, खेकडे-२००, वाम-४८०. 

मटण- बोकडाचे ६८०, बोलाईचे ६८०, खिमा-६८०, कलेजी-७२०. 

चिकन २२०, लेगपीस-२७०, जिवंत कोंबडी-१५०, बोनलेस-३२०. 

अंडी : गावरान शेकडा ९००, डझन १२०, प्रतिनगास १०. इंग्लिश अंडी- शेकडा ४६०, डझन ६०, प्रतिनग ५.००. 

News Item ID: 
820-news_story-1635686670-awsecm-187
Mobile Device Headline: 
पुण्यात भाजीपाल्यांची मागणी, दर स्थिर 
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture News in Marathi Demand for vegetables in Pune, prices stable
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, शेती, farming, कर्नाटक, गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, गवा, कांदा, बळी, Bali, भुईमूग, Groundnut, नारळ, फळबाजार, Fruit Market, डाळ, डाळिंब, पपई, papaya, सीताफळ, Custard Apple, सफरचंद, apple, फुलबाजार, Flower Market, झेंडू, गुलाब, Rose, मटण, मासळी, समुद्र, आंध्र प्रदेश, थंडी, चिकन, व्यापार, पापलेट, सुरमई, खेकडे, Crab
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Demand for vegetables in Pune, prices stable
Meta Description: 
Demand for vegetables in Pune, prices stable गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.३१) राज्यासह परराज्यांतून विविध शेतीमालाची सुमारे ८० ट्रक आवक झाली होती.

0 comments:

Post a Comment