Monday, November 22, 2021

नगर येथे टोमॅटो, घेवडा दरात सुधारणा

नाशिक नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी बाजार समितीत गेल्या आठवडाभरात टोमॅटो, घेवड्याच्या दरात सुधारणा कायम राहिली. भुसारमध्ये मुग, उडीद, सोयाबीन, गव्हाची आवक चांगली होती. भुसारची दर दिवसाला साडेतीन हजारापर्यंत आवक राहिली, असे बाजार समितीतून सांगण्यात आले. 

नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोची दर दिवसाला १२५ ते १३० क्विंटलची आवक झाली. एक हजार ते तीन हजार रुपयाचा प्रतिक्विंटल दर मिळाला. घेवड्याची २ ते ३ क्विंटलची आवक होऊन तीन हजार ते ३ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला.  वांग्यांची ५० क्विटंलची आवक होऊन ५०० ते २ हजार रुपये, कोबीची ५० ते ६० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १९००, गवारची ६ ते १० क्विटंलची आवक होऊन ३ हजार ते ७ हजार, दोडक्याची १९ ते २५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार, कारल्याची ३४ ते ४० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार ५००, भेंडीची ३९ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार ५००, बटाट्याची १७० ते २०० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते १६००, हिरव्या मिरचीची ७० ते ९० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार, गाजराची १७ ते २० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार व शिमला मिरचीची २३ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३१०० रुपयांचा दर मिळाला. 

मेथीच्या ६ हजार ४०० जुड्यांची दर दिवसाला आवक होऊन शंभर जुड्यांना ३०० ते ५०० रुपये, कोथिंबिरीच्या ६ हजार ५०० जुड्यांपर्यंतची दर दिवसाला आवक होऊन ३०० ते ५००, पालकच्या २०० जुड्यांची आवक होऊन ५०० ते ६००, शेपुच्या १ हजार  ते ११०० जुड्यांची आवक होऊन ३०० ते ६०० रुपयांचा दर मिळाला. हरभरा जुड्यांचीही बाजारात आवक सुरु झाली आहे. दर दिवसाला साधारण २०० ते २५० जुड्यांची आवक होत आहे. 

  भुसारची आवक वाढली

नगर बाजार समितीतीत भुसारची आवक मागील आठवड्यात वाढली. ज्वारीची ३०० क्विटंलपर्यत आवक होऊन १३५० ते १८९५ रुपयांचा दर मिळाला. बाजरीला १३५० ते १९५० रुपये, तुरीला ४५०० ते ६ हजार,  जवसाला ५९००, हरभऱ्याला ४०२५ ते ४५५०, मुगाला ५३०० ते ७२५१, सोयाबीनला ५ हजार ते ६ हजार, गव्हाला १८२१ ते २१०० रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे.

News Item ID: 
820-news_story-1637585972-awsecm-565
Mobile Device Headline: 
नगर येथे टोमॅटो, घेवडा दरात सुधारणा
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi, Tomato, Ghewda price improvement in Nagar
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
नाशिक, Nashik, नगर, बाजार समिती, agriculture Market Committee, टोमॅटो, उडीद, सोयाबीन, उत्पन्न, गवा, भेंडी, Okra, मिरची, कोथिंबिर, ज्वारी, Jowar
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Tomato, Ghewda price improvement in Nagar
Meta Description: 
Tomato, Ghewda price improvement in Nagar नाशिक नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी बाजार समितीत गेल्या आठवडाभरात टोमॅटो, घेवड्याच्या दरात सुधारणा कायम राहिली. भुसारमध्ये मुग, उडीद, सोयाबीन, गव्हाची आवक चांगली होती. भुसारची दर दिवसाला साडेतीन हजारापर्यंत आवक राहिली, असे बाजार समितीतून सांगण्यात आले. 

0 comments:

Post a Comment