Thursday, December 30, 2021

राज्यात तूर ४८०१ ते ६१५० रुपये क्विंटल

सोलापुरात प्रतिक्विंटलला ५५०० ते ५८०० रुपये

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात तुरीची आवक चांगली राहिली. शिवाय, मागणीही आहे. त्यामुळे तुरीचे दर स्थिर राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात तुरीची आवक रोज १०० ते २०० क्विंटलपर्यंत राहिली. तुरीची सर्वाधिक आवक स्थानिक भागातूनच झाली. गेल्या काही दिवसांपासून तुरीच्या आवकेत काहीसा चढ-उतार होत असला, तरी दर मात्र काहीसे स्थिर आहेत. 

तुरीला प्रतिक्विंटलला सरासरी ५५०० रुपये आणि सर्वाधिक ५८०० रुपयांपर्यंत दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही आवकेचे प्रमाण काहीसे असेच प्रतिदिन १०० ते १५० क्विंटलपर्यंत होते. तर, प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी ५३०० रुपये आणि सर्वाधिक ५६०० रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

लातूरमध्ये क्विंटलला ५७०० ते ५८०० रुपये 

लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात तुरीचे आवक ९१५ ते १०८३ क्‍विंटल दरम्यान राहिली. दुसरीकडे तुरीचे सरासरी दर ५७०० ते ५८०० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २३ डिसेंबरला तुरीची आवक १०८३ क्‍विंटल झाली. या तुरीला ५०९० ते ६१७५ रुपये प्रतिक्‍विंटल, तर सरासरी ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २४ डिसेंबरला ९१५ क्‍विंटल आवक झालेल्या तुरीचे दर ५३०१ ते ६१४० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान राहिले. या दिवशी तुरीला सरासरी ५७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २५ डिसेंबरला १०८१ क्‍विंटल आवक झालेल्या तुरीचे दर ४९०० ते ६१७६ रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान, तर सरासरी दर ५८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. 

२७ डिसेंबर रोजी ८८९ क्‍विंटल आवक झालेल्या तुरीला ४७०० ते ६२२६ रुपये प्रतिक्‍विंटल, तर सरासरी ५८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २८ डिसेंबरला ९६२ क्‍विंटल आवक झालेल्या तुरीचे दर ४७५१ ते ६१५८ रुपये राहिले. २९ डिसेंबर रोजी ९३१ क्‍विंटल आवक झालेल्या तुरीला सरासरी ५००० ते ६२११ रुपये दर मिळाला. सरासरी दर ५७०० रुपये राहिले.

नागपुरात क्विंटलला ५७५० ते ६००० रुपये 

नागपूर : नव्या तुरीची आवक होण्यास सुरवात झाली असताना बाजारात तुरीच्या भावात घसरण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कळमना बाजार समितीत  महिन्याच्या सुरवातीला ५७५० ते ६००० रुपये असा तुरीचा दर होता. त्यानंतरच्या काळात मात्र तुरीच्या दरात सातत्याने घट नोंदविण्यात आली आहे.  ५४०० ते ५६०० या दराने सध्यास्थितीत तुरीचे व्यवहार होत असल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली.

बाजारातील तुरीची आवक देखील अवघी १३ क्विंटलची आहे. येत्या काळात तुरीची आवक वाढण्याची शक्यता देखील सूत्रांनी वर्तविली.

लासलगावमध्ये क्विंटलला ४८०१ ते ५२०१ रुपये

नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.२९) तुरीची आवक अवघी १ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ४८०१ ते ५२०१रुपये असा दर मिळाला.सर्वसाधारण दर ५२०१ रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक अत्यल्प होत आहे.  चालू महिन्यात आवारात अवघी एक क्विंटल तुरीची आवक झाली. सोमवार (ता.२०) रोजी 
तुरीची आवक १ क्विंटल झाली. तिला  ४५००  प्रतिक्विंटल दर मिळाला. शुक्रवारी (ता.१७) तुरीची आवक १ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटलला ४५०० रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता.१५) तुरीची आवक १ क्विंटल झाली. तिला ४४०० रुपये मिळाले. सोमवारी (ता.१३) तुरीची आवक १ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटलला ४००० रुपये मिळाले. शुक्रवारी(ता.१०) तुरीची आवक १ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटलला ४२०१ रुपये मिळाले. गुरुवारी (ता.९) तुरीची आवक १ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटलला दर ४५०० रुपये होते.

अकोल्यात क्विंटलला ५५०० ते ६१५० रुपये

अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन तुरीच्या आवकेत अद्याप मोठी वाढ झालेली नाही. गुरुवारी (ता.३०) येथील बाजारात तुरीला सरासरी ५५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. २२५ पोत्यांची आवक झाली होती. वाशीम बाजार समितीत किमान ५५०० व कमाल ६१५० रुपये प्रतिक्विंटल दर होता.

या हंगामातील लागवड असलेल्या तुरीचे पीक येत्या काळात बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येणार आहे. सध्या जुन्या तुरीचीच अधिक विक्री होत आहे. शिवाय, गेले तीन-चार दिवसांत वातावरणात झालेल्या परिणामामुळे बाजारात धान्य आवकेवर परिणाम झाला आहे.  

गुरुवारी अकोला बाजार समितीत २२५ पोते तूर विक्रीला आली होती. यात तुरीला किमान दर ४००० रुपये, तर कमाल ६१०० रुपये दर मिळाला. सरासरी ५५०० रुपये दर होता. वाशीम बाजार समितीत तुरीला किमान दर ५५०० रुपये, तर कमाल ६१५० रुपये मिळाला. या बाजारात तुरीची आवक ५९५ पोत्यांची झाली.

दौंडमध्ये प्रतिक्विंटलला ४८५० ते ५५०० रुपये

पुणे ः जिल्ह्यातील कडधान्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दौंड आणि बारामती बाजार समितीमध्ये तुरीची अनुक्रमे ११७ आणि १०७ क्विंटल आवक झाली. या वेळी अनुक्रमे प्रतिक्विंटलला ४ हजार ८५० ते ५ हजार ५०० आणि ४ हजार ते ४ हजार ५५० रुपये दर मिळाला. तर बारामतीत सरासरी दर ५ हजार २०० रुपये असल्याचे बारामती बाजार समितीचे सहाय्यक सचिव प्रदिप निलाखे यांनी सांगितले.

हिंगोलीत प्रतिक्विंटलला ५५५० ते ६०८० रुपये

हिंगोली ः कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात मंगळवारी (ता.२८) तुरीची १३५ क्विंटल आवक होती. तुरीला प्रतिक्विंटल किमान ५५५० ते कमाल ६०८० रुपये, तर सरासरी ५८१५ रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

येथील धान्य बाजारात सध्या नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे. जिल्ह्यात अनेक भागांत तुरीची काढणी सुरू आहे. त्यामुळे आवक कमी आहे. सध्या आठवड्यातील एक दोन दिवस तुरीची आवक होत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

News Item ID: 
820-news_story-1640865826-awsecm-492
Mobile Device Headline: 
राज्यात तूर ४८०१ ते ६१५० रुपये क्विंटल
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi, Tur in the state from 4801 to 6150 rupees per quintal
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
सोलापूर, पूर, Floods, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, लातूर, Latur, तूर, नागपूर, Nagpur, अकोला, Akola, वाशीम, पुणे, कडधान्य, बारामती, हिंगोली
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Tur in the state from 4801 to 6150 rupees per quintal
Meta Description: 
Tur in the state from 4801 to 6150 rupees per quintal सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात तुरीची आवक चांगली राहिली. शिवाय, मागणीही आहे. त्यामुळे तुरीचे दर स्थिर राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

0 comments:

Post a Comment