विदर्भ सोयाबीन बाजारभाव - कारंजा बाजार समितीत आज सोयाबीनची 3500 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला किमान 5675 रुपये तर कमाल 6260 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6010 हजार रुपयांवर होता. तर अमरावती बाजार समितीत सोयाबीनची 5854 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 5750 रुपये होता. तर कमाल भाव 6100 रुपयांचा मिळालाय. या मालाला सर्वसाधारण 5925 चा भाव मिळालाय. तिकडे उमरखेड बाजारात आवक मालाला किमान 5500 तर कमाल 5700 रुपयांचा दर मिळालाय. तसंच सर्वसाधारण दर 5600 रुपयांचा होता. तसंच NCDEX वरील माहितीप्रमाणे अकोला केंद्रावर FAQ दर्जाच्या सोयाबीनला आज 6,495 रुपयांचा भाव मिळालाय. तर त्याचबरोबर नागपूर केंद्रावर 6,666 रुपयांचा दर मिळाल्याचं NCDEX च्या वेबसाईटवरून कळतं.
मराठवाडा सोयाबीन बाजारभाव - लातूर बाजार समितीत आज सोयाबीनची 16372 क्विंटल आवक झाली. आवक मालाला किमान 5951 रुपये तर कमाल 6317 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6200 हजार रुपयांवर होता. तर भोकर बाजारात आवक मालाला किमान 5225 तर कमाल 6026 रुपयांचा दर मिळालाय. तसंच सर्वसाधारण दर 5625 रुपयांचा होता. दुसरीकडे पूर्णा बाजारात सोयाबीनची आवक मालाला किमान 5910 रुपये तर कमाल 6420 रुपयांचा दर होता. या मालाला सर्वसाधारण 6250 होता.
विदर्भ कापूस बाजारभाव - आज देऊळगाव राजा बाजारात कापसाची 1000 क्विंटल आवक झालीये. आवक मालाला किमान 9500 तर कमाल 9945 रुपयांचा दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 9700 चा होता. त्याचबरोबर सिरोंचा बाजारात कापसाची आज फक्त 220 क्विंटल आवक झाली. आवक मालाला 8900 रुपयांचा किमान तर 9400 चा राहिलाय. तर सर्वसाधारण भाव 9200 रुपये होता. तर 110 क्विंटल कापूस आवक झालेल्या अमरावती बाजारात मालाला किमान 9500 ते कमाल 9950 रुपयांच्या दरम्यान भाव मिळालाय. तर सर्वसाधारण भावपातळी 9725 रुपयांची होती.
मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात कापसाची 593 क्विंटल आवक झालीये. आवक मालाला किमान 9000 तर कमाल 9901 रुपयांचा दर मिळालाय. तसंच सर्वसाधारण दर 9850 चा होता. शेजारी हिंगोली बाजारात आलेल्या 35 क्विंटल कापसाला 9750 ते 9900 रुपयांचा भाव देण्यात आला. या मालाचा सर्वसाधारण भाव 9825 रुपये होता. तसंच मानवत बाजारात आज 5500 क्विंटल कापसाची आवक झालीये. आवक मालाला 8400 ते 9810 च्या रेंजमध्ये भाव मिळालाय. या मालाचे सर्वसाधारण व्यवहार 9730 रुपयांनी झालेत.
…

0 comments:
Post a Comment