अंडी- शाकाहारी कि मांसाहारी या प्रश्नात अडकून न राहता. अंड्याच पोषाणमुल्यांच्या आधारे मानवी आहारातील महत्व आज आपण समजून घेऊया. मानवी शरीरासाठी आवश्यक असलेल्या सर्व घटकांचे संतुलित प्रमाण अंड्यात असतं. आपल्या शरीरासाठी पोषक असणारी सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे अंड्यामध्ये आढळतात. अंड्यातील प्रथिने आणि इतर पोषक घटकांमुळे त्यास विशेष महत्त्व प्राप्त होते.
हेही पाहा-
सुदृढ आरोग्यासाठी अंड्याचे (eggs) नियमित सेवन करणे फायदेशीर आहे. आपले वैदकीय तज्ज्ञ असं म्हणतात, कि प्रत्येकाने वर्षाला सरसरी १८० अंड्याच सेवन केलं पाहिजे. आपल्या देशाच अंड्याच एकूण उत्पादन हे ११ हजार ४०० कोटी इतक आहे. अंडी उत्पादनाचा वार्षिक वाढीचा दर हा १०.१९ % इतका आहे. अंड्यांची दरडोई प्रती वर्ष उपलब्धता ८६ अंडी इतकी आहे. भारताचा अंडी उत्पादनामध्ये जगात तिसरा (third) क्रमांक आहे. एका कोंबडीच्या (hen) अंड्यापासून आपल्याला साधारणपणे ४४ कॅलरीज उर्जा मिळते जी मानवी आहारातील एकूण उर्जेच्या सरासरी ३ % इतकी असते.
हेही पाहा-
https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-importance-eggs-diet-28574
अंडी खाण्याचे फायदे-
- अंडी चांगल्या प्रकारच्या म्हणजेच शरीरास आवश्यक प्रथिनांंचा (protein) उत्तम स्रोत आहे.
- अंड्यातील प्रथिने आपल्या शरीरातील स्नायू मजबूत करण्यास मदत करतात.
- अंड्यात असलेली जीवनसत्त्वे, खनिजे ही मेंदू (brain) आणि मज्जासंस्थेचे कार्य प्रभावी होण्यासाठी आवश्यक असतात.
- अंड्यामध्ये जीवनसत्त्व-ड (vitamin-d) प्रामुख्याने आढळून येतो. जीवनसत्त्व - 'ड' मुळे हाडे मजबूत होतात.
- हिवाळ्यात शरीराला अतिरिक्त उर्जेची गरज असते. शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्त्वे अंड्यामध्ये असतात. थंडीमध्ये आहारात अंड्याचा समावेश आवर्जून केला पाहिजे.
अंडी- शाकाहारी कि मांसाहारी या प्रश्नात अडकून न राहता. अंड्याच पोषाणमुल्यांच्या आधारे मानवी आहारातील महत्व आज आपण समजून घेऊया. मानवी शरीरासाठी आवश्यक असलेल्या सर्व घटकांचे संतुलित प्रमाण अंड्यात असतं. आपल्या शरीरासाठी पोषक असणारी सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे अंड्यामध्ये आढळतात. अंड्यातील प्रथिने आणि इतर पोषक घटकांमुळे त्यास विशेष महत्त्व प्राप्त होते.
सुदृढ आरोग्यासाठी अंड्याचे (eggs) नियमित सेवन करणे फायदेशीर आहे. आपले वैदकीय तज्ज्ञ असं म्हणतात, कि प्रत्येकाने वर्षाला सरसरी १८० अंड्याच सेवन केलं पाहिजे. आपल्या देशाच अंड्याच एकूण उत्पादन हे ११ हजार ४०० कोटी इतक आहे. अंडी उत्पादनाचा वार्षिक वाढीचा दर हा १०.१९ % इतका आहे. अंड्यांची दरडोई प्रती वर्ष उपलब्धता ८६ अंडी इतकी आहे. भारताचा अंडी उत्पादनामध्ये जगात तिसरा (third) क्रमांक आहे. एका कोंबडीच्या (hen) अंड्यापासून आपल्याला ४४ कॅलरीज उर्जा मिळते जी मानवी आहारातील एकूण उर्जेच्या सरासरी ३ % इतकी असते.
हेही पाहा-
https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-importance-eggs-diet-28574
अंडी खाण्याचे फायदे-
- अंडी चांगल्या प्रकारच्या म्हणजेच शरीरास आवश्यक प्रथिनांंचा (protein) उत्तम स्रोत आहे.
- अंड्यातील प्रथिने आपल्या शरीरातील स्नायू मजबूत करण्यास मदत करतात.
- अंड्यात असलेली जीवनसत्त्वे, खनिजे ही मेंदू (brain) आणि मज्जासंस्थेचे कार्य प्रभावी होण्यासाठी आवश्यक असतात.
- अंड्यामध्ये जीवनसत्त्व-ड (vitamin-d) प्रामुख्याने आढळून येतो. जीवनसत्त्व - 'ड' मुळे हाडे मजबूत होतात.
- हिवाळ्यात शरीराला अतिरिक्त उर्जेची गरज असते. शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्त्वे अंड्यामध्ये असतात. थंडीमध्ये आहारात अंड्याचा समावेश आवर्जून केला पाहिजे.

0 comments:
Post a Comment