पुणे ः गुलटेकडी येथील पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १३) राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे ९० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. आवक, मागणी संतुलित राहिली. बहुतांश सर्वच भाजीपाल्याचे दर स्थिर होते.
परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात येथून ७ ते ८ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, मध्यप्रदेश येथून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून ३ ते ४ शेवगा, मध्यप्रदेश राजस्थान येथून ७ ट्रक मटार, कर्नाटक येथून तोतापुरी कैरी २ टेम्पो आवक झाली.
स्थानिक आवकेमध्ये सातारी आले. सुमारे १ हजार पोती, टोमॅटो १० हजार क्रेट, हिरवी मिरची २ ते ३ टेम्पो, फ्लॅावर १० तर कोबी ५ टेम्पो, सिमला मिरची, काकडी आणि तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, भेंडी ५ टेम्पो, गवार ३ टेम्पो, कांदा १२५ ट्रक, आग्रा, इंदौर, तळेगाव व नाशिक बटाटा सुमारे ३५ ट्रक, आणि मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची १० ट्रक आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा :१००-१५०, बटाटा : १२०-१५०, लसूण :२००-४००, आले सातारी : १८०-२२०, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान व सुरती ६००-८००, टोमॅटो : १००-१४०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : ७००-१०००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २५०-३००, काकडी : १००-१२०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी : २००-२५०, पापडी : २५०-३००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : ६०-८०, कोबी : ६०-१२०, वांगी : २००-३००, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची :३५०-४५०, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १००-१२०, शेवगा : ५००, गाजर : १२०-१६०, वालवर : २००-२५०, बीट : ८०-१००, घेवडा : २००-२५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २५०-३००, ढेमसे : २५०-३००, मटार : परराज्य व स्थानिक २००-३००, पावटा : २००-२५०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १६०-१८०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची आवक ८० हजार तर मेथीची ४० हजार जुडीची आवक झाली होती.
कोथिंबीर : ८००-१२००, मेथी : ६००-८००, शेपू : ४००-५००, कांदापात : ५००-६००, चाकवत : ४००-६००, करडई : ४००-५००, पुदिना : ३००-५००, अंबाडी :३००-५००, मुळे : ६००-८००, राजगिरा : ४००-५००, चुका : ४००-५००, चवळई : ४००-५००, पालक : ६००-८००, हरभरा गड्डी : ६००-८००
फळबाजार
उन्हाळा वाढल्याने फळांना मागणी वाढली आहे. यामध्ये प्रामुख्याने लिंबाचे भाव गोणीमागे १०० रुपये तर संत्र्याच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व फळांची आवक आणि मागणी कायम असून दर स्थिर आहेत. तर कोकणातून हापूसच्या कच्च्या आंब्याची तुरळक आवक सुरु झाली आहे.
फळ विभागात रविवारी (ता.१३) संत्री आणि मोसंबी प्रत्येकी सुमारे ३० टन, डाळिंब ४० टन, पपई १० टेम्पो, लिंबे सुमारे तीन हजार गोणी, पेरू ४०० क्रेटस्, चिक्कू ३ हजार डाग, कलिंगड ५० टेम्पो, खरबूज ३० टेम्पो तर द्राक्षांची सुमारे ५० टन आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ८००-११००, मोसंबी : (३ डझन) : २००-४५०, (४ डझन) : ८० ते २२०, संत्रा : (१० किलो) : ३००-९००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-२५०, गणेश : ५-२५, आरक्ता १०-५०. कलिंगड : ५-१५, खरबूज : १०-२२, पपई : ३-१५, चिक्कू (१० किलो) ८०-५००, पेरू (२० किलो) : ३००-५००, रत्नागिरी हापूस (कच्चा) (४ ते ८ डझन) : ३०००-७०००, द्राक्षे (१५ किलो) : माणिकचमण : ४००-५००, सोनाका : ४००-६००, अनुष्का (१० किलो) : ४५०-५००, जम्बो : ७००-८००, शरद : ४००-६००.
फुलबाजार
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-२०, गुलछडी : २०-५०, अष्टर : जुडी १६-२५, सुट्टा ८०-१२०, कापरी : १०-३०, शेवंती : ४०-७०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १५-३०, गुलछडी काडी : ४०-८०, डच गुलाब (२० नग) : ५०-१२०, जरबेरा : १०-३०, कार्नेशियन : ६०-१००, शेवंती काडी १५०-२५०, लिलियम (१० काड्या) ९००-१२००, ऑर्चिड ३००-५००, ग्लडिओ (१० काड्या) : ५०-८०.
मासळीबाजार
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. १३) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १५ टन, खाडी ची ४०० किलो तर नदीच्या मासळीची ७०० किलो आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची १५ टन आवक झाली होती. आवकेच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने मासळीच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली आहे. मागणी वाढल्याने चिकनच्या भावात गत आठवड्याच्या तुलनेत किलोमागे १० रुपयांनी महागले आहे.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर)
पापलेट : कापरी : १४००-१६००, मोठे : १४००-१५००, मध्यम : १०००-१३००, लहान : ८००-१०००, भिला : ७००-८००, हलवा : ६५०-७५०, सुरमई : ६००-९००, रावस : ६००-१०००, घोळ : ५००-७००, करली : १६०-९००, करंदी : १४०-१६०, भिंग : ३२०-४४०, पाला : ७००-१५००, वाम : २००-९००, ओले बोंबील : १६०-२८०.
कोळंबी : लहान २००-३६०, मोठी : ४४०-६००, जंबोप्रॉन्स : १५००-१६००, किंगप्रॉन्स : ८००-९००, लॉबस्टर : १५००-१८००, मोरी : १६०-४००, मांदेली : ८०-१४०, राणीमासा : १८०-२४०, खेकडे : २००-४००, चिंबोऱ्या : ५००-६५०.
खाडीची मासळी
सौंदाळे : २००-३६०, खापी : २४०-३६० नगली : २४०-४८०, तांबोशी : ३२०-४४०, पालू : २५०-२८०, लेपा : १२०-२००, बांगडा : लहान : १४०-१५०, मोठा : १६०-२००, शेवटे : १८०-२८०, पेडवी : १००-१२०, बेळुंजी : १००-१६०, तिसऱ्या : २००-२४०, खुबे : ८०-१४०, तारली : १४०-१८०.
नदीतील मासळी
रहू : १४०-२००, कतला : १६०-२००, मरळ : ४००-४८०, शिवडा : २४०-२८०, खवली : २००-२४०, आम्ळी : ८०-१६०, खेकडे : २००-२४०, वाम : ४८०-५५०.
मटण
बोकडाचे ६८०, बोलाईचे ६८०, खिमा ६८०, कलेजी ७००.
चिकन
चिकन २५०, लेगपीस ३००, जिवंत कोंबडी २००, बोनलेस ३६०.
अंडी
गावरान (शेकडा) ८५०, डझन १०८, प्रतिनग ९. इंग्लिश (शेकडा) ४००, डझन ६०, प्रतिनग ५.

0 comments:
Post a Comment