पुणे : श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक स्थिर होती. मागणी वाढल्याने टोमॅटो, घेवडा, पावटा, मटारच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. आवक जास्त झाल्याने शेवगा आणि तोतापुरी कैरीच्या भावात घट झाली आहे. उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर होते.
गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी (ता.२०) राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे ८० ते ९० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. परराज्यांतून कर्नाटक आणि गुजरातहून ७ ते ८ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, मध्य प्रदेश येथून ४ ते ५ टेम्पो कोबी, राजस्थानातून ५ ते ६ ट्रक गाजर, मध्य प्रदेश, राजस्थानहून ३ ट्रक मटार, कर्नाटक येथून ४ ते ५ ट्रक तोतापुरी कैरी, मध्य प्रदेश, गुजरातहून ३ ते ४ ट्रक लसूण इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून सातारी आल्याची ११०० ते १२०० पोती, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटोची ८ ते १० हजार क्रेट्स, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, मटार ४०० गोणी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा ७५ ते ८० ट्रक, आग्रा, इंदूर, तळेगाव बटाट्याची ३० ते ३५ ट्रक आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : १००-१३०, बटाटा : १२०-१६०, लसूण : २००-४००, आले सातारी : १६०-२२०, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान व सुरती ६००-८००, टोमॅटो : १६०-२००, दोडका : २००-३००, हिरवी मिरची : ९००-१०००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-३००, काकडी : १२०-१६०, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी : २००-२२०, पापडी : ३००-३५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : ६०-८०, कोबी : ६०-१००, वांगी : २००-३००, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : ८०, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : १८०-२००, शेवगा : ३००-३५०, गाजर : १२०-१६०, वालवर : ३००-३५०, बीट : ६०-८०, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२५०, मटार : परराज्य : २५०-३००, स्थानिक : ५००-५५०, पावटा : ५००-६००, ०तांबडा भोपळा : ८०-१००, सुरण : १८०-२००,-मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची आवक ७० हजार जुडी झाली आहे. तर मेथीची ४० हजार जुड्यांची आवक झाली असून भाज्यांचे दर बऱ्यापैकी होते.
कोथिंबीर : १०००-१५००, मेथी : ७००-१०००, शेपू : ४००-५००, कांदापात : ६००-७००, चाकवत : ४००-५००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-४००, अंबाडी : ४००-६००, मुळे : ६००-८००, राजगिरा : ४००-५००, चुका : ४००-५००, चवळई : ४००-५००, पालक : ६००-८००
फुलांच्या भावात वाढ
मार्केट यार्डातील फुलबाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. फुलांची आवकही वाढली आहे. मात्र तुलनेने मागणी चांगली असल्याने भाव वाढ झाली आहे़. तुकाराम बीज आणि शिवजयंतीमुळे फुलांना मागणी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे
झेंडू : १०-३०, गुलछडी : १५०-२००, अॅस्टर (५ जुड्या) ः २५-४०, सुटा १००-१५०, कापरी : २०-३५०, शेवंती : ८०-१२०, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : १५-३०, गुलछडी काडी : ४०-८०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, जरबेरा : २०-३०, कार्नेशियन : १५०-२००, शेवंती काडी ३००-४००, लिलीयम
(१० काड्या) ८००-१०००, आॅर्चिड ३००-४००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ६०-८०
फळांची मोठी आवक
रविवारी मार्केट यार्डात फळबाजारात लिंबू १०० ते ५०० रुपये, तर डाळिंब, चिकू १० टक्क्यांनी दर वाढले आहे. तर कलिंगड, पपई, खरबूज या फळांचे दर २ ते ३ रुपयांनी घटले आहे. मार्केटमध्ये केरळ येथून अननस सात ट्रक, मोसंबी ३० ते ३५ टन, संत्री ४० ते ५० टन, डाळिंब ४० ते ४५ टन,
पपई १० ते १५ टेम्पो, लिंबू एक ते दोन हजार गोणी, पेरू २०० ते २५० क्रेट्स, चिकू ३ हजार डाग, कलिंगड ४० ते ५० टेम्पो, खरबूज २५ ते ३० टेम्पो तर द्राक्षांची ५० ते ६० टन इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे
कलिंगड : ५-१४, खरबूज : ५-२५, पपई : ३-१५, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ४०-१८०, गणेश : ५-२५, आरक्ता १०-५०. चिकू (१० किलो) १००-५००, पेरू (२० किलो) : ३००-५००, अननस (डझन) : ७०-२७०, रत्नागिरी हापूस (कच्चा) (४ ते ८ डझन) : २५००-६०००, मोसंबी : (३ डझन) : २५०-४००, (४ डझन) : ९० ते २२०, संत्रा : (१० किलो) : ३००-१०००, द्राक्षे (१५ किलो) : माणिक चमन : ४५०-५५०, सोनाका : ४५०-६५०, सुपर सोनाका (१० किलो) : ५००-५५०, जम्बो : ७५०-८५०, लिंबे (प्रति गोणी) : ५००-१५००.
मासळीची आवक निम्म्यावर
अपेक्षित मासेमारी न झाल्याने गणेश पेठेतील मासळी बाजारातील मासळीची आवक निम्म्यावर आली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.
उन्हाळ्यामुळे उत्पादनात घट झाल्याने बाजारात कोंबड्यांची आवक घटली आहे. तसेच, बोकड व बोलाईवरही उन्हाळ्याचा परिणाम झाला आहे. बाजारात दाखल होत असलेल्या प्राण्यांच्या तुलनेत मागणी वाढल्याने चिकन भाव किलोमागे दहा रुपयांनी, तर मटणाचे भाव वीस रुपयांनी महागले आहेत. गावरान व इंग्लिश अंड्याच्या भावातही शेकड्यामागे दहा रुपयांनी वाढ झाली. परंतु, किरकोळ बाजारात नगाचे भाव स्थिर राहिल्याचे दिसून आले.
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. २०) खोल समुद्रातील मासळीची ७ ते ८ टन, खाडी १०० ते २०० किलो तर नदीच्या मासळीची १००० ते १२०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची १५ ते १८ टन इतकी आवक झाली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर)
पापलेट : कापरी : १४००-१८००, मोठे : १३००-१६००, मध्यम : ११००-१२००, लहान : ८००-१०००, भिला : ७००-८००, हलवा : ६००-८००, सुरमई : ६००-८००, रावस : ६००-१०००, घोळ : ७००-८००, करली : २५०- ३६०, करंदी : १६०-२००, भिंग : ४००, पाला : ८००-१४००, वाम : ३००-१०००, ओले बोंबील : १८०-२८०. कोळंबी : लहान २००-३६०, मोठी : ४००-६५०, जंबो प्रॉन्स : १५००-१६००, किंग प्रॉन्स : ८००-१०००, लॉबस्टर : १५००-१८००, मोरी : २४०-४००, मांदेली : ८०-१४०, राणीमासा : २००, खेकडे : २८०-३६०, चिंबोऱ्या : ४४०-६५०.
खाडीची मासळी
सौंदाळे : २००-४००, खापी : १६०-३२० नगली : २४०-४८०, तांबोशी : ३६०-४४०, पालू : २४०-२८०, लेपा : १२०-२८०, बांगडा : लहान : १५०, मोठा : २००-२४०, शेवटे : २००-२८०, पेडवी : १००-१२०, बेळुंजी : १२०-१६०, तिसऱ्या : २००-२८०, खुबे : ८०-१४०, तारली : १६०-२००.
नदीतील मासळी
रहू : १६०-२००, कतला : १६०-२००, मरळ : ४००-४८०, शिवडा : २००-२८०, खवली : २००-२४०, आम्ळी : १००-१४०, खेकडे : २००-२५०, वाम : ५५०.
मटण
बोकडाचे ७००, बोलाईचे ७००, खिमा ७००, कलेजी ७४०.
चिकन
चिकन २७०, लेगपीस ३३०, जिवंत कोंबडी २१०, बोनलेस ३८०.
अंडी
गावरान (शेकडा) ८४०, डझन १०८, प्रतिनग ९. इंग्लिश (शेकडा) ६१४, डझन ६०, प्रतिनग ५.

0 comments:
Post a Comment