औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ९) वांग्यांची १६ क्विंटल आवक झाली. या वांग्याला १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये २ जुलैला ३७ क्विंटल आवक झालेल्या वांग्यांना ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १० जुलैला ६७ क्विंटल आवक झालेल्या वांग्याला ७०० ते १००० रुपये प्रतिक्विटंलचा दर राहिले. १६ जुलैला २९ क्विंटल आवक झालेल्या वांग्याला ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. २५ जुलैला २६ क्विंटल आवक झालेल्या वांग्याला ६०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर राहिला.
२८ जुलैला ३४ क्विंटल आवक झालेल्या वांग्याला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १ ऑगस्टला ३० क्विंटल आवक झालेल्या वांग्याला १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ६ ऑगस्टला २८ क्विंटल आवक झालेल्या वांग्याचे दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ८ ऑगस्टला ३२ क्विंटल आवक झालेल्या वांग्याला ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

0 comments:
Post a Comment