Tuesday, September 4, 2018

नाशिक | सटाणा | डोकं लावून कोबी पिकवला, भाव न मिळाल्याने 7 एकरवर नांगर फिरवला

शेतमाल आणि भाजीपाल्याला भाव नसल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. कोबीला भाव न मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील सटाण्यातील प्रगतशील शेतकरी अरविंद सोनवणे यांनी सात एकर शेतीवर नांगर फिरवला.

0 comments:

Post a Comment