Monday, September 3, 2018

712 | पीक सल्ला | अशी घ्या पिकांची काळजी...

खरिप पिकांवर सध्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतोय.  कोकण आणि मध्य महाराष्ट्रात भात, सोयाबीन, तूर अशी पिकं महत्त्वाच्या अवस्थेत आहेत. अशा वेळी तज्ञांच्या सल्ल्याने वेळीच फवारण्या करणं आवश्यक आहे. कोणत्या पिकावर कोणत्या औषधाची फवारणी करावी, हे जाणून घेण्यासाठी पाहुया हा पीक सल्ला.....

0 comments:

Post a Comment