गेल्या वर्षी अतिरिक्त फवारण्यांमुळे विदर्भात अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. फवारणी करताना औषधाशी आलेला संपर्क हे यामागचं प्रमुख कारण होतं. मात्र यवतमाळमध्ये यूपीएल या कंपनीने फवारणीचं एक यंत्र तयार केलंय. या यंत्रामुळे शेतकऱ्याचा औषधाशी थेट संबंध येत नाही. यूपीएलनं हे यंत्र शेतकऱ्याना भाडेतत्त्वावर दिलंय.
0 comments:
Post a Comment