खरीपातील पिकांचा सध्या काढणीचा काळ सुरुये. काही पिकं विक्रीसाठी बाजारात आणली जातायत. त्यातील एक पीक म्हणजे कापूस. १ ऑक्टोबरपासून कापसाची खरेदी सुरु करु, असं आश्वासन सीसीआय म्हणजेच भारतीय कापूस महामंडळानं दिलं होतं. मात्र अजूनही म्हणावी त्या प्रमाणात खरेदी सुरु झालेली दिसत नाहीये. त्यातच कमी दर दिल्यानं जिनर्स आणि सीसीआयमध्ये
0 comments:
Post a Comment