नऊ उत्साहाचे दिवस घेऊन आलेला नवरात्रीचा सण नुकताच संपला. या नऊ दिवसात आपण शेतीत उल्लेखनीय काम करणाऱ्या नवदुर्गांची कहाणी पाहीली. पण या नवदुर्गांच्या कार्याला नऊ दिवसांपुरतं मर्यादीत ठेवणं चुकीचं ठरेल. म्हणूनच आजही आपण एका नवदुर्गेची कहाणी पाहणार आहोत. पालघरच्या डहाणूमधील रुपाली बाबरेकर यांनी १५ एकर शेतीला रोपवाटिकेची जोड देत
0 comments:
Post a Comment