नाशिकचा भाग द्राक्ष शेतीसाठी प्रसिद्ध आहे. इथले शेतकरी द्राक्षाची मोठ्या प्रमाणात निर्यातसुद्धा करतात. इथल्याच एका महिलेनं वाईन द्राक्षांची लागवड करत स्वतःचा वाईन उद्योग सुरु केलाय. ही कथा आहे ज्योत्स्ना सुरवाडे यांची. ७ एकर शेतात रेड आणि व्हाईट वाईनच्या द्राक्षांची त्यांनी लागवड केली. आणि होममेड वाईनचं युनीटही तयार केलं. आता
0 comments:
Post a Comment