मेळघाटचा उल्लेख झाला कि दुर्गम, मागासलेला आणि आदिवासी बहूल भाग समोर येतो. याच भागातील एका माऊलीनं शेतात रक्ताचं पाणी करुन आपल्या मुलाला आयएएस केलं. ही कथा आहे नारवाटीच्या नर्मदा सुखदेवे यांची. आपल्या २ एकर शेतीत सोयाबीन, हरभरा अशी पिकं घेत तिनं एक नाही तर दोन मुलांना उच्च शिक्षीत केलं.
0 comments:
Post a Comment