मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्हा केळी लागवडीसाठी प्रसिद्ध. सततच्या दुष्काळामुळे इथल्या अनेक शेतकऱ्यांनी केळीचा नाद सोडला. काही शेतकऱ्यांनी मात्र या पिकावरचा विश्वास कायम ठेवला, वेगवेगळे प्रयोग करत कमी पाण्यावर जास्त उत्पादन घेत राहिले, केळी पिकानेही निराश न करता त्यांना भरभरुन दिलं. गिरगावचे अरुण नादरे अशा शेतकऱ्यांपैकीच एक




0 comments:
Post a Comment