Tuesday, November 27, 2018

फावारणीतून विषबाधेच्या घटना कमी झाल्याचा दावा | 712 | यवतमाळ | एबीपी माझा

कीटकनाशक फवारताना योग्य काळजी घेतली नाही तर जीवावर बेतू शकतं हे आपण गेल्यावर्षी पाहिलं.<br />यवतमाळमध्ये तब्बल २२ शेतकरी शेतमजुरांनी आपला जीव गमावला. हे प्रकरण थेट अधिवेशनातही महत्वाचा मुद्दा बनला. आता प्रश्न होता त्या चुकांमधून शिकण्य़ाचा, असे जीव हकनाक जावू नयेत यासाठी प्रयत्न करण्याचा... यवतमाळ प्रशासनाने नेमकं तेच साध्य करुन

0 comments:

Post a Comment