Friday, November 2, 2018

चंद्रकांत पाटील यांची चाळीसगाव तालुक्यातील गावांची पाहणी | 712 | जळगाव | एबीपी माझा

मसाला पिकांचं यशस्वी उत्पादन घेणाऱ्या पालघरच्या शेतकऱ्यालाही भेटणार आहोत..मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी...<br />पावसाच्या खंडाने राज्यात पिकांचं मोठं नुकसान झालं. राज्य सरकारनं नुकतीच दुष्काळी तालुक्यांची घोषणा केली. योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्यमंत्र्यांना दुष्काळी तालुक्यांच्या पाहणीचे आदेश दिले गेले. त्यानुसार महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जळगावातील काही तालुक्यांची पाहणी केली.

0 comments:

Post a Comment