भारताकडून 20 लाख टन कच्ची साखर खरेदी करण्याचा निर्णय चीन सरकारनं घेतलाय. वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांत याबाबत करार करण्यात आलाय. या करारामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पंधरा लाख टन कच्ची साखर जानेवारी महिन्यात चीनला निर्यात होणार असल्याची माहिती आहे. कच्च्या साखरेच्या निर्यातीमुळे पांढऱ्या




0 comments:
Post a Comment