Friday, November 9, 2018

द्राक्ष शेतीत झेंडूची यशस्वी लागवड...| 712 | नाशिक | एबीपी माझा

शिक्षकाच्या नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन त्यांनी शेतीचा मार्ग धरला. आणि त्यात लाखोंचा नफा सुद्धा मिळवला. ही कथा आहे नितिन निकम यांची. आपल्या द्राक्ष शेतीत केवळ आधार म्हणून त्यांनी झेंडुचं आंतरपीक घेतलं. मात्र याच आंतरपीकातून त्यांना आता लाखोंचा नफा मिळतोय.

0 comments:

Post a Comment