परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २३) हिरव्या मिरचीची ७० क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. पालेभाज्यांमध्ये पालकाची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाले. चुक्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले.
शेपूची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ८० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. मेथीच्या ३० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा २५० ते ४०० रुपये दर मिळाले. करडईच्या भाजीची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले.
शेंगवर्गीय भाज्यामध्ये शेवग्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. वांग्याची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ८०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते ८०० रुपये रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. फ्लाॅवरची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये दर मिळाले. कोबीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३०० ते ५०० रुपये दर मिळाले.
भेंडीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले. कारल्याची १२क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १८०० ते २५०० रुपये दर मिळाले. दोडक्याची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. काकडीची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये दर मिळाले.
बीट रूटची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. मुळ्याची ५ हजार नग आवक होऊन प्रतिशेकडा २०० ते ५०० रुपये दर मिळाले. लिंबाची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४३५०० रुपये दर मिळाले. आवळ्याची ५ क्विंटल आवक झाली असतांना प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले.

0 comments:
Post a Comment