जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. २१) चवळीची सात क्विंटल आवक झाली. चवळीला किमान २५०० व कमाल ४००० तर सरासरी ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आवक औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड व सोयगाव भागांतून होत आहे. तसेच काही प्रमाणात जळगाव, धरण गावातूनही आवक होत आहे. चवळीचे दर टिकून असल्याचे सांगण्यात आले.
बाजारात बुधवारी बोरांची १५ क्विंटल आवक झाली. बोरांना प्रतिक्विंटल १२०० ते २००० व सरासरी १५०० रुपये दर मिळाला. लिंबूची १२ क्विंटल आवक झाली. लिंबाला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० व सरासरी २००० रुपये दर होता. पेरूची सात क्विंटल आवक झाली. पेरूला प्रतिक्विंटल १००० ते २००० व सरासरी १५०० रुपये दर मिळाला. संत्र्याची २० क्विंटल आवक झाली. संत्र्याला प्रतिक्विंटल ५०० ते १२०० व सरासरी ८०० रुपये दर होता.
आल्याची ७५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३५०० ते ५५०० व सरासरी ४५०० रुपये दर मिळाला. पोकळ्याची सात क्विंटल आवक झाली. पोकळ्यास प्रतिक्विंटल ८०० ते १४०० व सरासरी ११०० रुपये दर मिळाला. गिलक्यांची पाच क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २००० रुपये दर होता. बटाट्याची ४०० क्विंटल आवक झाली. बटाट्यास प्रतिक्विंटल १००० ते १५५० व सरासरी १२५० रुपये दर मिळाला. भेंडीची १५ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल १५०० ते २००० व सरासरी १००० रुपये दर मिळाला.
कोबीची २० क्विंटल आवक झाली. कोबीला प्रतिक्विंटल ६०० ते १००० व सरासरी ८०० रुपये दर होता. गवारीची पाच क्विंटल आवक झाली. गवारीला प्रतिक्विंटल २००० रुपये दर मिळाला. लाल कांद्याची २१०० क्विंटल आवक झाली. कांद्यास प्रतिक्विंटल २०० ते ८५० व सरासरी ३२५ रुपये दर होता. पांढऱ्या कांद्याची २५० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १५० ते ७२५ व सरासरी ४५० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची ५० क्विंटल आवक झाली. मिरचीला प्रतिक्विंटल १५०० ते २२०० व सरासरी १८०० रुपये दर होता. वांग्यांची ३५ क्विंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंटल ५०० ते १००० व सरासरी ७०० रुपये दर होता.

0 comments:
Post a Comment