या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही ओळखले जाते. अंड्यातून निघालेल्या अळ्या सामूहिकरित्या पानातील हिरवा भाग कुरतडून खातात. पाने जाळीदार होतात आणि लांबूनच दृष्टीस पडतात. मोठ्या झालेल्या अळ्या स्वतंत्रपणे फिरतात. त्या फुलांचेही नुकसान करतात.
उपाययोजना
शेतातील अंडीपूंज असलेली पाने तसेच जाळीदार पाने त्यावरील असंख्य अळ्यासकट गोळा करून नाश करावा.
प्रकाष सापळ्याचा वापर करावा.
फवारणी प्रतिलिटर पाणी मिथोमील (४० टक्के) १.५ मिली किंवा क्विनाॅलफाॅस (२५ टक्के ए एफ) १.८ मिली
ः डाॅ. ए. व्ही. कोल्हे, ९९२२९२२२९४
(कीटकशास्त्र विभाग, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

0 comments:
Post a Comment