Wednesday, February 13, 2019

जळगावात चवळी प्रतिक्विंटल ३५०० ते ४००० रुपये

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. १३) चवळीच्या हिरव्या शेंगांची फक्त पाच क्विंटल आवक झाली. चवळीला प्रतिक्विंटल ३५०० ते ४००० व सरासरी ३७०० रुपये दर मिळाला. आवक पाचोरा, जामनेर, जळगाव भागातून होत आहे. आवक काहीशी कमी झाली असून, मागणी कायम आहे. पुढेही आवक कमीच राहील, अशी माहिती मिळाली. 

बाजारात बुधवारी बोरांची पाच क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते २००० व सरासरी १८०० रुपये दर होता. वांग्यांची २३ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ५०० ते १३०० व सरासरी १००० रुपये दर मिळाला. पपईची पाच क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ९०० ते ११०० व सरासरी १००० रुपये दर होता. बीटची सात क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल १००० ते २००० व सरासरी १५०० रुपये, आल्याची १०५ क्विंटल आवक, तर दर २१०० ते ५१०० व सरासरी ३६०० रुपये, कारल्याची चार क्विंटल आवक, तर दर ३१०० रुपये मिळाला. मेथीची १७ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ४०० ते ८०० व सरासरी ५०० रुपये दर मिळाला.

कोथिंबिरीची १५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ५०० ते १००० व सरासरी ८०० रुपये दर होता. लिंबूची नऊ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल १५०० ते ३००० व सरासरी २१०० रुपये, बटाट्याची २१५ क्विंटल आवक, तर दर ४०० ते १२१० व सरासरी ८०५ रुपये, गवारीची तीन क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ४३०० रुपये, लाल कांद्याची १४०० क्विंटल आवक, तर दर ३५० ते ५७५ व सरासरी ४६० रुपये, टोमॅटोची २१ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ७५० ते १६०० व सरासरी ११७५ रुपये मिळाला. 

हिरव्या मिरचीची ३१ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १८०० ते ३००० व सरासरी २४०० रुपये दर होता. वाल शेंगांची दोन क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० रुपये दर मिळाल्याची माहिती मिळाली.

News Item ID: 
18-news_story-1550066312
Mobile Device Headline: 
जळगावात चवळी प्रतिक्विंटल ३५०० ते ४००० रुपये
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi, In jalgaon, Chavali is available from 3500 to 4000 rupees
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
जळगाव, Jangaon, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, कोथिंबिर, टोमॅटो, मिरची
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment