अकोला ः जिल्ह्यात हरभरा काढणी जोमाने सुरू झाली आहे. नवीन हरभरा बाजारपेठेत येऊ लागला असून येथील बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता. २६) हरभऱ्याची २८०० क्विंटल आवक झाली होती. हरभऱ्याला प्रतिक्विंटल ३५०० ते ४००० तर सरासरी ३७५० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
रब्बीत लागवड झालेल्या हरभऱ्याच्या काढणीचा हंगाम सध्या सर्वत्र जोमाने सुरू झाल्याने बाजारातील अावक वाढत अाहे. येत्या काही दिवसांमध्ये यात अाणखी वाढ होऊ शकते. सोयाबीनची अावकही दोन हजार क्विंटलपेक्षा अधिक होत अाहे. सोयाबीनला ३३५० ते ३५८५ रुपये प्रतिक्विंटल दर भेटला. सरासरी ३४७० रुपये भाव मिळाला अाहे. तुरीची अावकही येथे टिकून अाहे.
तुरीचा दर कमीत कमी ३८०० व जास्तीत जास्त ५१०० रुपये होता. सरासरी पाच हजार भाव मिळाला. ९८८ क्विंटल तुरीची अावक झाली होती. गव्हाची अावक ३९८ क्विंटल झाली होती. गहू कमीत कमी १७०० व जास्तीत जास्त २००० रुपये दराने विकला. मुगाचा दर ४००० ते ५६०० दरम्यान मिळाला. ५१०० रुपये सरासरी दर होता. १० क्विंटल अावक झाली होती. उडला ४२०० व जास्तीत जास्त ४५०० रुपये दर मिळाला. ४४०० रुपये सरासरी दर होता. ज्वारीची २७ क्विंटल अावक झाली होती. ज्वारीला १६२५ हा कमीत कमी व १९०० रुपये जास्तीत जास्त दर भेटला. सरासरी १८५० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली.
| प्रमुख धान्याचे दर | |||
| वाण | कमीत कमी | जास्तीत जास्त | सरासरी |
| हरभरा | ३५०० | ४००० | १८५० |
| गहू | १७०० | २००० | ३९८ |
| हरभरा | ३५०० | ४००० | २८०० |
| सोयाबीन | ३३५० | ३५८५ | २०५० |
| मोहरी | ३९०० | ३९०० | ३९०० |

0 comments:
Post a Comment