नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात गावरान ज्वारी, चिंच, हरभरा आणि गूळ डागाची आवक बऱ्यापैकी वाढली आहे. नगरला गावरान ज्वारीला प्रतिक्विंटल २५७५ ते ३४०० रुपयाचा दर मिळाला. रब्बीची ज्वारी हाती येऊ लागल्याने आवक वाढली आहे.
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या अठ दिवसांपासून भुसारच्या आवकेत काही प्रमाणात आवक वाढली आहे. बाजरीची ५६ क्विंटलची आवक झाली. बाजरीला १६५० ते २१२५ रुपये दर मिळाला. तुरीची बाजार समितीत अजून आवक सुरूच आहे. गेल्या आठवडाभरात तुरीची २१२ क्विंटलची आवक झाली. तुरीला ४७५० ते ५२७५ रुपयाचा दर मिळाला.
हरभऱ्याची ३२४ क्विंटलची आवक झाली. हरभऱ्याला ३५०० ते ४३५० रुपये दर मिळाला. मुगाची १२३ क्विंटली आवक होऊन ३९५० ते ४३५० रुपये दर मिळाला. लाल मिरचीचीही आवक सुरू आहे. आठवडाभरात लाल मिरचीची १४८ क्विंटवलची आवक झाली आणि
प्रतिक्विंटल ४९७५ते ८७०० रुपये दर मिळाला. गव्हाची अजूनही फारसी आवक होताना दिसत नाही. गव्हाची १०० क्विंटलची आवक झाली आणि १९५० ते २१७५ रुपये दर मिळाला.
उडदाची १३ क्विंटलची आवक होऊन ३९५० ते ४४५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. चिंचेची आवकही बऱ्यापैकी वाढली आहे. गेल्या आठवड्यात २०४८ क्विंटलची चिंचेची आवक झाली. चिंचेला ६५९९ ते ११७००० रुपये दर मिळत आहे. गुळडागाची ५ हजार ३४८ क्विंटलची आवक होऊन २३७५ ते २५५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.

0 comments:
Post a Comment