Saturday, March 2, 2019

औरंगाबादेत रताळी प्रतिक्‍विंटल १४०० ते १६०० रुपये

औरंगाबाद : दोन दिवसांवर आलेल्या महाशिवरात्रीनिमीत्त औरंगाबाद बाजार समितीमध्ये बीड, धारूर, नगर, राजूर (गणपती), परतूर आदी ठिकाणावरून रताळ्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. शनिवारी (ता. २) जवळपास ९७५ क्‍विंटल आवक झालेल्या रताळ्यांना १४०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजार समितीमध्ये शनिवारी गावरान लसणाची ७ क्‍विंटल आवक झाली. त्याला ८ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १६५ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर ३२०० ते ४२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २९८ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला  ५०० ते १३०० रुपये, १२०० क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला १५० ते ४५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वांग्याची आवक ३३ क्‍विंटल, तर दर ५०० ते १५०० रुपये, भेंडीची आवक ३२ क्‍विंटल, तर दर २५०० ते ३५०० रुपये, वालशेंगाची आवक ३ क्‍विंटल, तर दर २००० ते ३००० रुपये राहिले. मक्याची आवक ४ क्‍विंटल, तर दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १७ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीचे दर २००० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. लिंबाची आवक १५ क्‍विंटल झाली. त्याला २२०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

६ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याचे दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २६ क्‍विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. फ्लॉवरची आवक ७३ क्‍विंटल, तर दर ६०० ते १३०० रुपये, ढोबळ्या मिरचीची आवक ४६ क्‍विंटल, तर दर २००० ते ४६०० रुपये, शेवग्याची आवक ६८ क्‍विंटल, तर दर २००० ते ३२०० रुपये, गाजराची आवक १५० क्‍विंटल, तर दर १००० ते १३०० रुपये राहिला. ८५ क्‍विंटल आवक झालेल्या वाटाण्याचे दर ५०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १५ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला १५० ते २५० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. पालची आवक १४ हजार जुड्या तर दर ६० ते २०० रुपये प्रतिशेकडा राहिले. २० हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबीरला १०० ते १५० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीने दिली. 

वाण आवक क्‍विंटलमध्ये दर प्रतिक्‍विंटल
मोसंबी ३३ १००० ते ३०००
डाळिंब ३९  १५०० ते ३५००
पपई ३० २०० ते ३००
द्राक्ष १५० २५०० ते ४५००
टरबूज  ११० ६०० ते ८००
खरबूज  ३० १००० ते १८००

News Item ID: 
18-news_story-1551538066
Mobile Device Headline: 
औरंगाबादेत रताळी प्रतिक्‍विंटल १४०० ते १६०० रुपये
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi, In the Aurangabad, Ratali antiquity is available from 1400 to 1600 rupees
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
औरंगाबाद, Aurangabad, महाशिवरात्र, बाजार समिती, agriculture Market Committee, बीड, Beed, नगर, मिरची, टोमॅटो, भेंडी, Okra, डाळिंब, द्राक्ष
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment