Saturday, March 16, 2019

औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते ५५०० रुपये

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १६) कैरीची ४१ क्विंटल आवक झाली. या कैरीला ३५०० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये मेथीची ३५०० जुड्यांची आवक झाली. या जुड्यांना ५०० ते ७०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. ४५०० जुड्यांची आवक झालेल्या पालकचे दर २०० ते ३०० रुपये प्रतिशेकडा राहिले. १४ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबीरला ३०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ५ क्विंटल आवक झालेल्या चिकुला २००० ते २४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १३० क्विंटल आवक झालेल्या खरबुजला १२०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. 

१३५ क्विंटल आवक झालेल्या किरण टरबूजचे दर ७०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १५ क्विंटल आवक झालेल्या संत्राचे दर १५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २५७ क्विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर १८०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. २६० क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर ५०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. 

९ क्विंटल आवक झालेल्या गवारला ५००० ते ६००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. भेंडीची आवक ९ क्विंटल तर दर २००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३ क्विंटल आवक झालेल्या वालशेंगांना २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. चवळीची आवक ३ क्विंटल दर ३००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. 

१३ क्विंटल आवक झालेल्या मकाला ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. काकडीची आवक ५४ क्विंटल तर दर १००० ते १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १३० क्विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १२२ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचा दर १२०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. 

३४ क्विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला ३००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ३६ क्विंटल आवक झालेल्या शेवग्याचे दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ८२ क्विंटल आवक झालेल्या गाजराला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. २५ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबाचे दर ५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १४५ क्विंटल आवक झालेल्या द्राक्षाला २५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

News Item ID: 
18-news_story-1552743472
Mobile Device Headline: 
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते ५५०० रुपये
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in Marathi, aurangabad in mango 3500 to 5500 rupes per quintal
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
औरंगाबाद, Aurangabad, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, संत्रा, orange, मिरची, टोमॅटो, गवा, भेंडी, मका, Maize, द्राक्ष
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment