Thursday, March 21, 2019

जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपये

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२१) गवारीची फक्त एक क्विंटल आवक झाली. गवारीस प्रतिक्विंटल ७५०० रुपये दर मिळाला. आवक जामनेर, पाचोरा भागातून होत आहे. आवकेत या आठवड्यात मोठी घट झाली आहे.

बाजारात गुरुवारी खरबुजाची पाच क्विंटल आवक झाली. खरबुजला ९०० ते १८०० व सरासरी १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. संत्रीची ११ क्विंटल आवक झाली. संत्रीला प्रतिक्विंटल १००० ते २००० व सरासरी १५०० रुपये दर मिळाला. अद्रकची १० क्विंटल आवक झाली. अद्रकला प्रतिक्विंटल २००० ते ६५०० सरासरी ३२०० रुपये दर होता. चवळीची चार क्विंटल आवक झाली. चवळीला प्रतिक्विंटल २००० ते ३४०० व सरासरी २५०० रुपये दर मिळाला. शेवगा शेंगांची चार क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २००० ते ३५०० व सरासरी २५०० रुपये दर होता. मुळ्याची पाच क्विंटल आवक झाली. मुळ्यास प्रतिक्विंटल ५०० ते ८०० व सरासरी ६०० रुपये दर मिळाला. बीटची एक क्विंटल झाली. बीटला प्रतिक्विंटल २००० रुपये दर होता.

ढोबळी मिरचीची पाच क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १५०० ते ३००० व सरासरी २००० रुपये दर मिळाला. लिंबूची सहा क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल २००० ते ४८०० व सरासरी ३००० रुपये दर होता. कलिंगडाची १२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १००० व सरासरी ८०० रुपये दर मिळाला.

बटाट्याची २०० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते १२०० व सरासरी १००० रुपये दर होता. लाल कांद्याची २०० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २०० ते ६२० व सरासरी ३५० रुपये दर मिळाला. कारल्यांची एक क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ५००० रुपये दर होता. वांग्यांची १४ क्विंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंटल ५०० ते १२०० व सरासरी ७०० रुपये दर होता. हिरव्या मिरचीची १७ क्विंटल आवक झाली. मिरचीला प्रतिक्विंटल १८०० ते ४००० व सरासरी ३२०० रुपये दर होता.
 
News Item ID: 
18-news_story-1553173384
Mobile Device Headline: 
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपये
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi, Gawar's perquintals 7500 rupees
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
जळगाव, Jangaon, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, ढोबळी मिरची, capsicum, मिरची
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment